Home जळगाव जळगांव जिल्ह्यातील संकटात सापडलेला बळीराजा पीक विमा रक्कम त्वरित मिळावी यासाठी उतरणार...

जळगांव जिल्ह्यातील संकटात सापडलेला बळीराजा पीक विमा रक्कम त्वरित मिळावी यासाठी उतरणार रस्त्यावर

134
0

आशाताई बच्छाव

IMG-20231002-WA0003.jpg

जळगांव जिल्ह्यातील संकटात सापडलेला बळीराजा पीक विमा रक्कम त्वरित मिळावी यासाठी उतरणार रस्त्यावर

जळगांव ब्यूरो चीफ, नरेंद्र पाटील.

जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी व सर्व शेतकरी संघटनांनी एकजूट होऊन 3 ऑक्टोबर 2023 मंगळवार अकरा वाजता रावेर येथे सर्वांनी मोठ्या संख्येने हजर राहून रस्ता रोको करायचा आहे व या सरकारच्या निषेध करायचे आहे जिल्ह्याला तीन-तीन मंत्री असताना जळगाव जिल्ह्यातील शेतकरी पिक विमा पासून वंचित राहत असेल तर यांच्या निषेध केला पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला जन आक्रोश सरकारपर्यंत पोचला पाहिजे तरी सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी संघर्ष समिती तर्फे करण्यात आले.
यावेळी आयोजक माजी जिल्हा परिषद सदस्य श्री रमेश नागराज पाटील, सभापती श्री सचिन पाटील, उपसभापती श्री योगेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री डॉ राजेंद्र पाटील, श्री जयेश कुयटे, गणेश महाजन, पितांबर पाटील तसेच इतर सर्व संचालक मंडळ, उद्योजक श्रीराम पाटील, दीपक पाटील, पी आर पाटील, तसेच रावेर तालुक्यातील सर्व शेतकरी बंधु, अजनाड येथील प्रगतिशील शेतकरी श्री सुभाष पंडित महाजन, बाळू लाला महाजन, अतुल विठ्ठल महाजन, हर्षल कृष्णराज पाटील, उटखेडा येथील श्री राजेंद्र हुकूमचंद पाटील, प्रमोद नारायण पाटील, इ. उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here