Home नांदेड मुक्रमाबाद भवानी चौकात राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची पुण्यतिथी साजरी

मुक्रमाबाद भवानी चौकात राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची पुण्यतिथी साजरी

188

आशाताई बच्छाव

IMG-20231001-WA0075.jpg

मुक्रमाबाद भवानी चौकात राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची पुण्यतिथी साजरी

मुक्रमाबाद प्रतिनिधी

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे
श्री १०८ शिवा‌चार्य राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण दिनानिमित्त भवानी चौक मुक्रमाबाद येथे गणपती मंदिराजवळ महाराजांच्या स्मरण स्थान ठिकाणी राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच पुण्यस्मरण दिन साजरी करण्यात आले मुक्रमाबादचे सरपंच प्रतिनिधी बालाजी अप्पा बोधने यांच्या हस्ते आप्पांच्या फोटोचे पुजन पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आले यावेळी अशोक अप्पा देशमुख, मुलीधर होमकर, युवा प्रतिष्ठान चे सुरज खळुरे, पंचप्पा मठदेवरु,घाळप्पा खळुरे,विनोद भुरे,प्रविण क्यादरकुंटे, नागनाथ पारसेवार, प्रशांत बनबरे,विजय टेकाळे,विठ्ठल जोशी,नरसिंग एमेकर,अशोक एमेकर,उमेश वाघमारे,दिलीप गळगे, सचिन ओदिलवार, काशीनाथ गडलावार, नरसिंग गडलावार, बालाजी आपटे,कोटलवार सावकार, लक्ष्मीकांत पांचाळ,बाबुअप्पा गंदिगुडे,रोठ्ठेवाड गुरूजी,शुभम सुन्नेवाड,व इतर अमाप भक्त मंडळी उपस्थित होते.