Home नाशिक *नांदुर्डी येथे ३ ऑक्टोबर पासून नामवंत कीर्तनकारांची हरिकीर्तने होणार* *मंगळवार पासुन अखंड...

*नांदुर्डी येथे ३ ऑक्टोबर पासून नामवंत कीर्तनकारांची हरिकीर्तने होणार* *मंगळवार पासुन अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ* *रामभाऊ आवारे निफाड* प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र नांदुरी येथे सालाबादप्रमाणे भगवंताच्या कृपेने वै गुरुवर्य ह भ प मल्हार बाबा जवळके वणी तसेच श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने परमपूज्य गुरुवर्य वै ह भ प नामदेव महाराज पठाडे यांच्या शुभ प्रेरणेने व समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने मंगळवार ३ ऑक्टोबर ते बुधवार ११ ऑक्टोबर या कालावधीत श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज जन्म शताब्दी सत्वंत्तर रौप्य महोत्सवी वर्ष जगद्गुरु तुकोबाराय त्रिशत्तकोतर अमृत महोत्सव वर्ष वैकुंठ गमन वर्ष श्री संत ज्ञानराज भजनी मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह श्री संत विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज गाथा संपन्न होत असून भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा व श्री संत विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज गाथा पारायण याचा लाभ घ्यावा असे आव्हान समस्त ग्रामस्थ व श्री संत ज्ञानराज भजनी मंडळ नांदुर्डी यांनी केले आहे. दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १० गाथा पारायण, सकाळी १० ते १२ गाथा भजन, सायंकाळी ४ ते ६ प्रवचन, सायंकाळी ७ ते ८ हरिपाठ व रात्री ९ ते ११ हरिकीर्तन होणार आहे. सप्ताह काळातील कीर्तनाची रुपरेषा याप्रमाणे– मंगळवार ३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते ११ ह भ प विवेक महाराज केदार (टाकाहरी) यांचे कीर्तन, कीर्तन सौजन्य- श्री संत ज्ञानराज भजनी मंडळ (नांदुर्डी), बुधवार ४ ऑक्टोबर रोजी रात्री ह भ प परमेश्वर महाराज उगलमुगले (नांदगाव) यांचे कीर्तन, किर्तन सौजन्य- दिलीप वामनराव वाघ आई-वडिलांच्या स्मरणार्थ, गुरुवार ५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते ११ ह भ प श्रावण महाराज जगताप (विसापूर) यांचे कीर्तन सौजन्य कै शांताबाई बाबुराव खरात यांचे स्मरणार्थ दिलीप बापूराव खरात, शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी रात्री ह भ प संग्राम बापू भंडारे (आळंदी) यांचे कीर्तन ,कीर्तन सौजन्य- वरदविनायक ऍग्रो एजन्सी व मित्रपरिवार, शनिवार ७ ऑक्टोबर ह भ प गंगाराम महाराज राऊत (पैठण) यांचे कीर्तन, कीर्तन सौजन्य- सौ जयश्री रावसाहेब जाधव सरपंच व श्रीमती लक्ष्मीबाई भिकाजी खापरे उपसरपंच, रविवार ८ ऑक्टोबर रोजी ह भ प ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांचे कीर्तन, कीर्तन सौजन्य- सुनील गंगाधर जगताप ,विकास अंबादास जाधव, सोमवार ९ ऑक्टोबर रोजी रात्री ह भ प नरेंद्र महाराज गुरव (मालेगाव) यांचे कीर्तन, किर्तन सौजन्य- हेमंत अण्णा शेट्टी नगरसेवक नाशिक ,योगेश मोरे पत्रकार ,प्रतीक देशमुख पत्रकार, मंगेश शार्दुल ,प्रशांत पगारे ,सचिन खापरे, मंगळवार १० ऑक्टोबर रोजी रात्री ह भ प संजय नाना धोंडगे मकरंदवाडी (देवळा) यांचे कीर्तन, कीर्तन सौजन्य- सचिन जयराम खापरे व समस्त खापरे परिवार नांदुर्डी, बुधवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते ११ ह भ प दिगंबर महाराज किरकाडे यांचे काल्याचे किर्तन सौजन्य- श्री संत जनार्दन स्वामी प्रदोष मित्र मंडळ ना़दुर्डी महाप्रसाद सौजन्य- समस्त ग्रामस्थ नांदुर्डी. *बक्षीस प्रायोजक* – माऊली कुणा संगे फोटो बक्षीस योजना ह भ प पांडुरंग रमेश जाधव यांचे तर्फे श्री विठ्ठल व ज्ञानेश्वर माऊली यांचे फोटो फ्रेम भेट. विणेकरी संपत महाराज ढोमसे, गायनाचार्य विजय महाराज खवले आळंदी, स्वरलंकार ह भ प मिलिंद महाराज अजंग मालेगावकर , सुप्रसिद्ध मृदंगाचार्य हभप मंगेश महाराज निकम अखिल भारतीय वारकरी मंडळ निफाड तालुका कार्याध्यक्ष नांदुर्डी, हार्मोनियम राजेंद्र महाराज थोरात ,मंगेश महाराज सूर्यवंशी, कु गीता श्री खैरे, काकडा भजन नेतृत्व हभप विश्वनाथ महाराज राऊत, श्री संत ज्ञानराज भजनी मंडळ‌. स्थळ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री क्षेत्र नांदुर्डी तालुका निफाड. *सप्ताह काळातील संत भोजन (दुपार) अन्नदाते–* रमेश निवृत्ती हिरे संपतराव महादू जाधव नारायण बाबुराव आहेर संपतराव राजाराम ढोमसे सिताराम देवराम ढोमसे दामोदर जयाजी राऊत मधुकर नरहरी आहेर मधुकर विष्णू वाघ. *संत भोजन सायंकाळ अन्नदाते –* बाके राव किसन कुंभार्डे, कारभारी रामचंद्र आहेर, शिवाजी किसन खापरे ,सोमनाथ लक्ष्मण खैरे, हेमंत अण्णा शेट्टी नगरसेवक ,श्री योगेश मोरे पत्रकार, प्रतीक देशमुख पत्रकार, मंगेश शार्दुल, प्रशांत पगारे, सचिन खापरे ,बाळकृष्ण आबाजी खापरे, नितीन निवृत्ती लांबे, जयराम मथु खापरे.

26
0

आशाताई बच्छाव

IMG-20230930-WA0069.jpg

नांदुर्डी येथे ३ ऑक्टोबर पासून नामवंत कीर्तनकारांची हरिकीर्तने होणार

मंगळवार पासुन अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ

रामभाऊ आवारे निफाड

प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र नांदुरी येथे सालाबादप्रमाणे भगवंताच्या कृपेने वै गुरुवर्य ह भ प मल्हार बाबा जवळके वणी तसेच श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने परमपूज्य गुरुवर्य वै ह भ प नामदेव महाराज पठाडे यांच्या शुभ प्रेरणेने व समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने मंगळवार ३ ऑक्टोबर ते बुधवार ११ ऑक्टोबर या कालावधीत श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज जन्म शताब्दी सत्वंत्तर रौप्य महोत्सवी वर्ष जगद्गुरु तुकोबाराय त्रिशत्तकोतर अमृत महोत्सव वर्ष वैकुंठ गमन वर्ष श्री संत ज्ञानराज भजनी मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह श्री संत विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज गाथा संपन्न होत असून भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा व श्री संत विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज गाथा पारायण याचा लाभ घ्यावा असे आव्हान समस्त ग्रामस्थ व श्री संत ज्ञानराज भजनी मंडळ नांदुर्डी यांनी केले आहे.
दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १० गाथा पारायण, सकाळी १० ते १२ गाथा भजन, सायंकाळी ४ ते ६ प्रवचन, सायंकाळी ७ ते ८ हरिपाठ व रात्री ९ ते ११ हरिकीर्तन होणार आहे.
सप्ताह काळातील कीर्तनाची रुपरेषा याप्रमाणे–
मंगळवार ३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते ११ ह भ प विवेक महाराज केदार (टाकाहरी) यांचे कीर्तन, कीर्तन सौजन्य- श्री संत ज्ञानराज भजनी मंडळ (नांदुर्डी), बुधवार ४ ऑक्टोबर रोजी रात्री ह भ प परमेश्वर महाराज उगलमुगले (नांदगाव) यांचे कीर्तन, किर्तन सौजन्य- दिलीप वामनराव वाघ आई-वडिलांच्या स्मरणार्थ, गुरुवार ५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते ११ ह भ प श्रावण महाराज जगताप (विसापूर) यांचे कीर्तन सौजन्य कै शांताबाई बाबुराव खरात यांचे स्मरणार्थ दिलीप बापूराव खरात, शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी रात्री ह भ प संग्राम बापू भंडारे (आळंदी) यांचे कीर्तन ,कीर्तन सौजन्य- वरदविनायक ऍग्रो एजन्सी व मित्रपरिवार, शनिवार ७ ऑक्टोबर ह भ प गंगाराम महाराज राऊत (पैठण) यांचे कीर्तन, कीर्तन सौजन्य- सौ जयश्री रावसाहेब जाधव सरपंच व श्रीमती लक्ष्मीबाई भिकाजी खापरे उपसरपंच, रविवार ८ ऑक्टोबर रोजी ह भ प ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांचे कीर्तन, कीर्तन सौजन्य- सुनील गंगाधर जगताप ,विकास अंबादास जाधव, सोमवार ९ ऑक्टोबर रोजी रात्री ह भ प नरेंद्र महाराज गुरव (मालेगाव) यांचे कीर्तन, किर्तन सौजन्य- हेमंत अण्णा शेट्टी नगरसेवक नाशिक ,योगेश मोरे पत्रकार ,प्रतीक देशमुख पत्रकार, मंगेश शार्दुल ,प्रशांत पगारे ,सचिन खापरे, मंगळवार १० ऑक्टोबर रोजी रात्री ह भ प संजय नाना धोंडगे मकरंदवाडी (देवळा) यांचे कीर्तन, कीर्तन सौजन्य- सचिन जयराम खापरे व समस्त खापरे परिवार नांदुर्डी, बुधवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते ११ ह भ प दिगंबर महाराज किरकाडे यांचे काल्याचे किर्तन सौजन्य- श्री संत जनार्दन स्वामी प्रदोष मित्र मंडळ ना़दुर्डी महाप्रसाद सौजन्य- समस्त ग्रामस्थ नांदुर्डी.
बक्षीस प्रायोजक – माऊली कुणा संगे फोटो बक्षीस योजना ह भ प पांडुरंग रमेश जाधव यांचे तर्फे श्री विठ्ठल व ज्ञानेश्वर माऊली यांचे फोटो फ्रेम भेट.
विणेकरी संपत महाराज ढोमसे, गायनाचार्य विजय महाराज खवले आळंदी, स्वरलंकार ह भ प मिलिंद महाराज अजंग मालेगावकर , सुप्रसिद्ध मृदंगाचार्य हभप मंगेश महाराज निकम अखिल भारतीय वारकरी मंडळ निफाड तालुका कार्याध्यक्ष नांदुर्डी, हार्मोनियम राजेंद्र महाराज थोरात ,मंगेश महाराज सूर्यवंशी, कु गीता श्री खैरे, काकडा भजन नेतृत्व हभप विश्वनाथ महाराज राऊत, श्री संत ज्ञानराज भजनी मंडळ‌. स्थळ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री क्षेत्र नांदुर्डी तालुका निफाड.
सप्ताह काळातील संत भोजन (दुपार) अन्नदाते–
रमेश निवृत्ती हिरे संपतराव महादू जाधव नारायण बाबुराव आहेर संपतराव राजाराम ढोमसे सिताराम देवराम ढोमसे दामोदर जयाजी राऊत मधुकर नरहरी आहेर मधुकर विष्णू वाघ.
संत भोजन सायंकाळ अन्नदाते –
बाके राव किसन कुंभार्डे, कारभारी रामचंद्र आहेर, शिवाजी किसन खापरे ,सोमनाथ लक्ष्मण खैरे, हेमंत अण्णा शेट्टी नगरसेवक ,श्री योगेश मोरे पत्रकार, प्रतीक देशमुख पत्रकार, मंगेश शार्दुल, प्रशांत पगारे, सचिन खापरे ,बाळकृष्ण आबाजी खापरे, नितीन निवृत्ती लांबे, जयराम मथु खापरे

Previous articleककाणीच्या माध्यमिक विद्यालयात शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मंजुषा पगारे यांचा सत्कार संपन्न!
Next articleनांदुर्डी येथे ३ ऑक्टोबर पासून नामवंत कीर्तनकारांची हरिकीर्तने होणार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here