Home नाशिक नाशिकरोडला ईदमिलादुनबी सण उत्साहात साजरा

नाशिकरोडला ईदमिलादुनबी सण उत्साहात साजरा

254
0

आशाताई बच्छाव

IMG-20230929-WA0027.jpg

ईम्तियाज आत्तार नाशिक रोड (प्रतिनिधी)- आज दिनांक २९/०९/२०२३ रोजी मुस्लिम समाजाचे नबी ए पाक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलाऊद्दीन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला असून मुस्लिम समुदयाच्या वतिने प्रभात फेरी काढण्यात आली होती या मधे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते आणि सर्व नागरिकांनी नमाज पठण केले व सर्व भारतीय नागरिकांनसाठी दुवा करण्यात आली या प्रभात फेरीचे अवचित्त साधुन लब्बायक सोशल ग्रुप व स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटने च्या संयुक्त विद्यमाने आज रोजी १०० किलो नानकटाई चे वाटप करण्यात आले एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा छोटासा प्रयत्न केला गेला आणि मोठया संख्येने हिंदू -मुस्लिम नागरिकांनी प्रसादाचे वाटप करण्यात आले असून या प्रसंगी लब्बायक सोशल ग्रुप चे पप्पू मामा, फरिद आत्तार, अमन आत्तार, रमजान भाई,हाजिक आत्तार, राहनआत्तार, आयान सैय्यद,फरान आत्तार, आदील शेख, फरान शेख,झुमनशेख, मतीन आत्तार, अलताब शेख, अमन सैय्यद,मोईन खान, असलम शेख, आजीम शेख, असपाक शेख, वसिम शेख,करिम भाई, रफिक शाई, आरिफ सैय्यद तसेच स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटने चे नाशिक शहर अध्यक्ष व युवा मराठा महासंघचे जिल्हाध्यक्ष तौफिक भाऊ आत्तार, नाशिक जिल्हा प्रभारी तथा युवा मराठा वृत्तपत्रात नाशिक रोड प्रतिनिधी ईम्तियाज आत्तार, भगुर शहर अध्यक्ष तथा युवा मराठाचे
पत्रकार सुदर्शन बर्वे, मुकुंद चित्ते, सुनिल भोसले, योगेश सोनवणे, किशोर ढोरे, मुस्तकिन कुरेशी, आदी पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here