Home Breaking News सावधान..”आज शेवटची संधी” पुन्हा पैसे जाळण्याची आफत येऊ देऊ नका…!

सावधान..”आज शेवटची संधी” पुन्हा पैसे जाळण्याची आफत येऊ देऊ नका…!

175
0

आशाताई बच्छाव

20230930_063341-BlendCollage.jpg

सावधान..”आज शेवटची संधी” पुन्हा पैसे जाळण्याची आफत येऊ देऊ नका…!
(राजेंद्र पाटील -राऊत)
मालेगांव- आज ३० सप्टेंबर दोन हजार रुपयांच्या नोटा बाळगून असणाऱ्यांसाठी अत्यंत सावधान करणारी महत्त्वाची बातमी पुढे येत आहे.
नोटबंदी झाल्यानंतर मोदी सरकारने गुलाबी रंगाची दोन हजार रुपयांची नोट बाजारात आणली होती.परंतु या दोन हजार रुपयांच्या नोटेचा प्रभाव पाहिजे तसा वाढलाच नाही.अखेर शेवटी हि दोन हजार रुपयांची नोट शासनाला बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला.काही गृहिणी,मध्यमवर्गीय आणि व्यापारी बांधवानी या दोन हजार रुपयांच्या नोटांचा साठा करुन ठेवलेला असल्याची शक्यता जरी गृहीत धरली तरी अशा पैसे साठवणूक करणाऱ्यांसाठी आज शनिवार दिनांक ३० सप्टेंबर २०२३ हि दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची शेवटची संधी आहे.यापुढे बहुतेक दोन हजार रुपयांच्या नोटा या फक्त कागदी तुकडा म्हणून असतील किंवा एक तर हे पैसे जाळून टाकावे लागतील.अशी वेळ येऊ नये म्हणून आम्ही आपणांस आवाहन करीत आहोत की,संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक व राष्ट्रीय कार्य करणाऱ्या आश्रयआशा फाऊंडेशन या संस्थेस कुणाला देणगी अथवा मदत द्यायची असेल तर त्यांनी आपली मदत पुढील खाते क्रमांकावर पाठवावी.अंकाऊट नंबर -97540100049367 ifc code -BARB०DBMCAM किंवा सोबतचा क्यु.आर कोड स्कँन करुन आपण आपली मदत थेट संस्थेच्या खात्यावर जमा करु शकतात असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here