Home जळगाव सरस्वती प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कुल च्या १४ वर्षा आतील मुलींचे जिल्हा स्तरीय...

सरस्वती प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कुल च्या १४ वर्षा आतील मुलींचे जिल्हा स्तरीय व्हालीबॉल स्पर्धेत प्रथम यश……….

43
0

आशाताई बच्छाव

IMG-20230927-WA0019.jpg

सरस्वती प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कुल च्या १४ वर्षा आतील मुलींचे जिल्हा स्तरीय व्हालीबॉल स्पर्धेत प्रथम यश……….

जळगांव ब्यूरो चीफ, नरेंद्र पाटील.

लेवा एज्युकेशनल युनियन संचालित, सरस्वती प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कुल एम.आय.डी.सी.जळगांव या शाळेतील १४ वर्षा आतील मुलींच्या संघाने जिल्हा स्तरीय व्हालीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले अगून संघाची निवड विभागीय स्तरावर झाली आहे. क्रीडा शिक्षक श्री. ललित ढोके सर यांनी संघाला मार्गदर्शन केले. शाळेचे प्राचार्य श्री. देवीदास सर यांनी संघाचे व क्रीडा शिक्षक यांचे अभिनंदन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. नंदकुमार बेंडाळे सर यांनी शाळेला शुभेच्या दिल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here