Home नांदेड कंधार मार्गे येणाऱ्या गोवंश मास वाहतुकीवर पोलिसांकडून छापा गोमास, ऑटो सह एक...

कंधार मार्गे येणाऱ्या गोवंश मास वाहतुकीवर पोलिसांकडून छापा गोमास, ऑटो सह एक लाख रुपयाचा माल जप्त

112
0

आशाताई बच्छाव

IMG-20230927-WA0035.jpg

कंधार मार्गे येणाऱ्या गोवंश मास वाहतुकीवर पोलिसांकडून छापा

गोमास, ऑटो सह एक लाख रुपयाचा माल जप्त

लोहा प्रतिनिधि
अंबादास पाटिल पवार

लोहा शहराजवळच धावरी फाट्याजवळ बायपास पुलाच्या खाली शहरापासून पूर्वेस चा चालक यावर लोहा दिड किलोमीटर अंतरावर कंधार मार्गे येणाऱ्या | गोवंश मास वाहतुकीवर दि. (२६) सप्टेंबर रोजी करण्यात आला. सकाळी ०९.३० वाजण्याच्या सुमारास लोहा सदर पोलिसांकडून छापा टाकून गोमास, ऑटो सह फिरोज छोटू मिया खुरेशी एक लाख रुपयाचा माल जप्त करण्यात आला.

वय ३२ वर्षे राहणार चांभार बेस कंधार कंधार त्याचे ऑटो रिक्षा किंमत अंदाजे ८०,०००/- जि.नांदेड ऑटो क्रमांक MH २६ ५३२० रुपये असा असून एकूण १,००,०००/- पोलीसांत गुन्हा दाखल

रुपयाचा मुद्देमाल विनापरवाना बेकायदेशीररित्या गोमांसची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगून वाहतूक करताना मिळून आल्याने पोलीस हवालदार सदाशिव जामकर फिर्यादीवरून ब यांच्या पोलीस निरीक्षक यांच्या आदेशावरून आरोपीने याने गोवंश हत्या बंदी आहे हे माहीत असताना खताच्या पोत्याच्या चवाळ्यात बांधलेले अंदाजे १०० गुन्हा दाखल करण्यात आला. पोनि चिंचोलकर

गुरन व कलम पोस्ट लोहा गुरंन २३० / २०२३ कलम महाराष्ट्र प्राणी रक्षण त्याच्या ताब्यातील (सुधारणा) अधिनियम १९९५ कलम ५ (क) ऑटोमध्ये ९ (अ) सहकलम १०५/११७ महाराष्ट्र पोलीस कायदा, सहकलम ३ (१), १८१ मोटार वाहन किलो गोमांस त्याची किंमत अंदाजे २००/- रुपये यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पीएसआय | कायदा अन्वये आरोपी फिरोज छोटू मिया खुरेशी किलो प्रमाणे २०,०००/- रुपये किमतीचे गोमांस हालसे करत आहेत.

Previous articleबोळेगाव ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी विठ्ठल जी तुकडेकर बिनविरोध
Next articleसरस्वती प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कुल च्या १४ वर्षा आतील मुलींचे जिल्हा स्तरीय व्हालीबॉल स्पर्धेत प्रथम यश……….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here