Home अमरावती आम आदमी पार्टी अमरावती कडुन सोमवार ला राजकमल चौक येथे शासनाच्या कंत्राटी...

आम आदमी पार्टी अमरावती कडुन सोमवार ला राजकमल चौक येथे शासनाच्या कंत्राटी नोकर भरती निर्णया विरोधात निषेध आंदोलन

140

आशाताई बच्छाव

IMG-20230923-WA0048.jpg

आम आदमी पार्टी अमरावती कडुन सोमवार ला राजकमल चौक येथे शासनाच्या कंत्राटी नोकर भरती निर्णया विरोधात निषेध आंदोलन
गजानन जिरापुरे
जिल्हा प्रतिनिधी
अमरावती:- राज्य सरकारच्या कंत्राटी नोकरभरतीच्या व राज्यातील ६२ हजार सरकारी शाळा खाजगी कार्पोरेट घराण्यांना सोपवण्याचा निर्णयाच्या विरोधात मंगळवार दि. २६-०९-२०२३ रोजी सकाळी ११:३० वाजता राजकमल चौक येथे आम आदमी पार्टी अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने कंत्राटी नोकरभरतीच्या विरोधात निषेध आंदोलन आज शुक्रवार दि. २२-०९-२३ रोजी झालेल्या जिल्हा व शहर कार्यकारणी पदाधिकारीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष इंजी सुभाष गोहत्रे, शहराध्यक्ष डॉ पंकज कावरे, सचिव प्रविण काकड, युवा शहराध्यक्ष नागेश लोणारे, शहर उपाध्यक्ष नईम शेख,सुरेंद्र उमाळे, डॉ भूषण घुले, धिरज उके, सय्यद मुशर्रफ कृष्णा कडु, गौरव रामटेके सर्व जिल्हा व शहर कार्यकारणी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आव्हान : विद्यार्थी यांनी आपला सहभाग नोंदवावा मोठया संख्येने उपस्थितीत रहावे असे आवाहन आम आदमी पार्टी अमरावती व शहर वतीने करण्यात आले.

Previous articleककाणीच्या आदर्श माध्यमिक विद्यालयात इको फ्रेन्डली गणेश मुर्ती स्पर्धा संपन्न
Next articleगो.सी. टोम्पे महाविद्यालयामध्ये “ओझोन दिन” साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.