Home नांदेड देगलूर महाविद्यालयतील खेळाडूंचे बी झोन विद्यापीठीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश..

देगलूर महाविद्यालयतील खेळाडूंचे बी झोन विद्यापीठीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश..

168

आशाताई बच्छाव

IMG-20230923-WA0006.jpg

देगलूर महाविद्यालयतील खेळाडूंचे बी झोन विद्यापीठीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश..

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड व स्वामी विवेकानंद महाविद्यालय,शिरूर ताजबंद यांच्या संयुक्त विद्यमाने दि.20/09/23 व दि.21/09/23 रोजी देगलूर महाविद्यालय, देगलूर चे खेळाडू श्री घंटेवाढ मारोती हे 100 मी धावणे मध्ये सुवर्ण पदक तर 200 मी मध्ये रजत पदक आणि तसेच श्री हिरेवाड बालाजी 100 मी मध्ये रजत पदक पटकावले आहे. आणि मुलींमध्ये कु.गुडूप शिवरणी 200 मी,400 मी,800 मी अनुक्रमे सुवर्ण पदक प्राप्त केले आहे तर कू.कोडमुंजा नेहा ने 100 मी,400 मी,800 मी,अनुक्रमे कांस्य पदक पटकावले आहे आणि सांघिक रिले स्पर्धेत 4×100 मी मध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे या संघातील खेळाडू हिरेवाड बालाजी, घंटेवाड मारोती, बत्तुलवार किरण,केरुरे कृष्णा,कडलवार पांडुरंग,इबितवार गोरोबा,बिरादार दिपक, वाघमारे धनाजी या सर्व खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून डॉ.निरजकुमार उपलंचवार तर प्रा वावधाने दिपक,प्रा.हाके सिताराम,यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Previous articleभारतीय मराठा महासंघाच्या देगलूर शहराध्यक्ष धनाजी मनोहरराव जोशी यांची फेर निवड.
Next articleविवाहीत महिलेला अनोळखी इसमाकडून मोबाईलवर अश्लिल मँसेजस
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.