Home नाशिक वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा महिला समन्वयक पदी सौ मनिषाताई भोर

वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा महिला समन्वयक पदी सौ मनिषाताई भोर

143
0

आशाताई बच्छाव

IMG-20230910-WA0029.jpg

वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा महिला समन्वयक पदी सौ मनिषाताई भोर

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे

मविप्र संचलित कुंदेवाडी तालुका निफाड येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका तसेच विठ्ठल रखुमाई अध्यात्मिक विचार मंच महाराष्ट्र राज्य सदस्य सौ मनिषाताई दिपक भोर निफाड यांची वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा महिला समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर (वनसगाव) यांनी दिली आहे .
वारकरी मंच संस्थापक अध्यक्ष हभप निलेश महाराज कोंडे- देशमुख (आळंदीकर) यांच्या आदेशानुसार, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर (वनसगाव) यांच्या शिफारशीनुसार, जिल्हा अध्यक्ष शंकरराव छबू कोल्हे नैताळे व महिला जिल्हा अध्यक्ष सौ सवितामाई अशोक पगार (मनमाड) यांच्या सुचनेनुसार वारकरी संप्रदायाबद्दलची असलेली निष्ठा व भाव लक्षात घेऊन आदर्श शिक्षिका सौ मनीषाताई भोर यांची नाशिक जिल्हा महिला समन्वयक पदी नेमणूक करण्यात आली आहे
वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल वारकरी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ह भ प निलेश महाराज कोंडे- देशमुख (आळंदीकर), प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब मुरलीधर सोनटक्के, प्रदेश संघटक शरद कैलास आढाव, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पत्रकार रामभाऊ आवारे सर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मधुकर महाराज जाधव, कोकण विभाग कार्याध्यक्ष ह भ प नामदेव शंकर पिचूर्ले रत्नागिरी, विदर्भ विभाग कार्याध्यक्ष केशव महाराज भुजाडे , ह भ प राजेंद्र महाराज पाटील,वारकरी मंच नाशिक जिल्हा अध्यक्ष शंकरराव कोल्हे, महिला जिल्हा अध्यक्ष सौ सवितामाई पगार, जिल्हा उपाध्यक्ष महिला सौ कमलताई गायकवाड म्हसरूळ, जिल्हा उपाध्यक्ष उमेश केशव चव्हाण दरसवाडी,महिला जिल्हा संपर्कप्रमुख सौ पुष्पाताई पवार नागापूर, जिल्हा संपर्कप्रमुख देविदास गुडघे पाटील ममदापूर, संघटक दत्ता महाराज जाधव वागळुदकर, जिल्हा समन्वयक हभप नंदकिशोर महाराज दौंड तळवाडे नांदगाव, जिल्हा महिला संघटक सौ सरीताताई नागरे मातुलठाण येवला, जिल्हा महिला सचिव हभप ऋतुजा ताई दरेकर ,रामायणाचार्य भास्कर नाना रसाळ आहेरगाव, सौ शुभदाताई लोहार सांगली, विठोबा दादा आवारे शिरवाडे ,हभप विनायक महाराज वाघ धामोरी, प्राचार्य सी डी रोटे सर आदींनी अभिनंदन केले आहे.

Previous articleस्वराज्य संघटनेच्या मार्फत सामान्य जनतेची कामे करणार मा.खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे प्रतिपादन..
Next articleलवकरच वाचा…!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here