Home नाशिक ममदापूर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

ममदापूर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

48
0

आशाताई बच्छाव

IMG-20230818-WA0050.jpg

ममदापूर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

ममदापूर ग्रामपंचायतचे मा सरपंच सयाजी गुडघे पाटील, विद्यमान सदस्य यांच्या हस्ते नूतन माध्यमिक विद्यालय येथे ध्वजारोहण करण्यात उपस्थित शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक शेलार सर, आहे सर, चव्हाण सर, आहेर मॅडम, उशीर सर, हिरे सर, वाघ सर, तांबे सर, विलास तात्या सर, यावेळी शाळेतील मुला मुलींनी आगळावेगळा विभूषित नृत्यांगन विनोदी कार्यक्रम देखील सादर केले यावेळी, ममदापूर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित, होते, त्याचबरोबर ममदापूर जिल्हा परिषद शाळेचे नवनियुक्त शालेय समितीचे अध्यक्ष श्री जनार्दन जाधव, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याचबरोबर शाळेच्या प्रांगणात अध्यक्षांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले अंगणवाडी सेविका, शिक्षक वर्ग लक्ष्मण राठोड, अतुल दुसाने, ललित वाकचौरे, माधुरी भोये, देविदास गुडघे पाटील, नाशिक वारकरी मंच संपर्क प्रमुख, हिरामण सदगीर, भिका अण्णा गुडघे, ममदापूर विकास सो चेअरमन राजाराम शिंदे, सर्व संचालक मंडळ विजय गुडघे, राजापूर महाराष्ट्र बँक शाखा अधिकारी कैलास आर्या, ममदापूर गावचे पोलीस पाटील बाळासाहेब वैद्य,दीपक गुडघे, आप्पा वैद्य, गणेश गायकवाड, निवृत्ती शिरसाट, भाऊसाहेब सोनवणे, गोरख वैद्य, मच्छिंद्र साबळे, मोहन बैरागी,नवनाथ अहिरे, प्रकाश वनसे, संजय म्हस्के, दत्तू केरे, संतोष भोसले, सोमनाथ केरे, समाधान पवार, अभिषेक कुलकर्णी, राहुल वाघ, कैलास बैरागी, अरुण राठोड, त्याचबरोबर विविध संघटनेचे पदाधिकारी बचत गटाचे पुरुष व महिला पदाधिकारी आधी उपस्थित होते.

Previous articleजनता विद्यालय नांदुर्डी येथे शालेय मंत्रिमंडळाची बैठक संपन्न
Next articleडाॅ आनंदीबाई जोशी यांच्या कार्याचे आदर्श घेऊन महिलांनी कार्य करावे नगरसेविका सौ गोदावरीताई सूर्यवंशी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here