Home नांदेड महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना तथा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना तथा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रम

119
0

आशाताई बच्छाव

IMG-20230728-WA0072.jpg

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना तथा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रम
अंबादास पाटिल पवार
लोहा/प्रतिनिधि
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त लोहा तालुक्यात सिनेट सद्स्य तथा युवा नेते नवनाथ (बापू) रोहिदास चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आतिषबाजी करत विविध कार्यक्रम संपन्न.
लातुर संपर्कप्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिनेट सद्स्य तथा युवानेते नवनाथ (बापु) चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोहा तालुक्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला असुन रात्री आतिषबाजी करुण आज दिनांक २७ रोजी लोहा शहरातील जिल्हा परिषद ब्राॅच शाळा, हेलन केअर अंध शाळा येथे शालेय साहित्य व खाऊचे वाटप केले तर माळाकोळी येथील मातोश्री प्राथमिक आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खाऊ वाटप करुण शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तर लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप फळे वाटप करण्यात आले सिनेट सद्स्य तथा माजी प.स.सदस्य युवा नेते नवनाथ (बापू ) चव्हाण ,विजय पाटील चव्हाण, हनुमंत पाटील शिरसाट, सतीश पाटील सूर्यवंशी, अशोक केंद्रे ,प्रताप वाकडे,पप्पू भाऊ, लक्ष्मण भाऊ बोरगे, कांबळे कल्याण, जामगे, शिव काकडे, ऋषिकेश श्रीमंगले हनुमंत लुंगारे गोपाळ कदम,तिरुपती कदम, मोहन भाऊ कदम,राहुल पवार, यांच्यासह शिवसैनिक व इतर मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here