Home नांदेड भारत राष्ट्र समितीच्या मुखेड विधानसभा संपर्क अभियानाला जोरदार प्रतिसाद.

भारत राष्ट्र समितीच्या मुखेड विधानसभा संपर्क अभियानाला जोरदार प्रतिसाद.

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20230708-WA0039.jpg

भारत राष्ट्र समितीच्या मुखेड विधानसभा संपर्क अभियानाला जोरदार प्रतिसाद.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
भारत राष्ट्र समितीने मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली ‘अबकी बार किसान सरकार ‘ चा नारा देत महाराष्ट्रात शक्तिशाली आगमन केले आहे.याचाच एक भाग म्हणून मुखेड विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावांतून ‘सदस्य बनो संपर्क अभियान ‘ चालवले जात आहे.आजपर्यंत १३० गावांतून हे अभियान चालवले गेले आहे.जवळपास तीन हजार लोकांनी पार्टीचे सभासदत्व स्वीकारले आहे.पावसानंतरच्या पेरणीमुळे तूर्तास अभियान थांबवले गेले आहे.लवकरच उरलेल्या गावांतून हे अभियान पुन्हा चालवले जाईल असे समन्वयक डॉ.यशपाल भिंगे यांनी सांगितले.हे अभियान यशस्वी करण्यासाठी मसनाजी बाजगिरे,शशी नावाडे,श्रीहरी मुंडकर, गजानन सरोदे पाटील, भास्कर तळणे,मषनाजी गोपनर,सायलू आण्णा,श्री.बनबरे यासारखे अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here