Home नाशिक नाशिकमध्ये आषाढी एकादशी निमित कार्यक्रम संपन्न             ...

नाशिकमध्ये आषाढी एकादशी निमित कार्यक्रम संपन्न                 

110
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230704-190447_WhatsApp.jpg

नाशिकमध्ये आषाढी एकादशी निमित कार्यक्रम संपन्न                                                 नाशिक,(अँड विनया नागरे )-योगा धर्मेंद्र सोसायटी तसेच मनू मानसी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त नासिक येथील योग्य धर्मेंद्र गुरुकुलम सोसायटीने नगर येथील हिरावाडी येथे घेण्यात आला त्याप्रसंगी तेथे आजी आजोबांच्या चेहऱ्यावर झळकणारे तेज हे वापरण्याजोगे होते विठू माऊली तू माऊली जगाची मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची अशा विठुरायाच्या गजरात कीर्तनाला सुरुवात झाली आणि त्या कीर्तनातच सर्व वयोवृद्ध हे तल्लीन होऊन गेले कदाचित ते विसरुनही गेले की आम्ही वृद्ध आश्रमात आहोत आजी-आजोबांना असे वाटत होते की आम्ही एखाद्या पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या त्याप्रसंगीकर यांनी विठ्ठलाची भक्ती भजन कलियुग त्यामध्ये नीला घडून आणला तेथे बघून मनाला खूप छान असं वाटत होतं असे मला वाटते त्याप्रसंगी संस्थेच्या संस्थापिका शिंपी यांनी मनातील भाव व्यक्त केले तसेच योगा धर्मेंद्र गुरुकुलम चारिटेबल सोसायटी एडवोकेट सौ विनया अमित नागरे (बनसोड) ह्यांनी तेथे आजी-आजोबांसोबत सुसंवाद साधून सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची ओळख करून दिली संचालक श्री सतीश सोनार सर त्यांच्या सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला तसेच वैजयंती सिन्नरकर यांचा सत्कार देखील संस्थेच्या वतीने करण्यात आला . तसेच अध्यक्ष श्री सतीश सोनार सरांनी सन्मान चिन्ह देऊन केला. आणि संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच म्हणून संस्थेतर्फे सर्व मनसे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले. आषाढी एकादशीचे अवचित्य साधन पांडुरंगाला तुळस प्रिय त्यामुळे मेघताई यांनी प्रत्येकाला सन्मानित करण्यासाठी सुंदर दिले. त्याप्रसंगी सौ मेघा शिंपी, अँड विनया नागरे, राजनंदिनी अहिरे ,मीरा आवारे ,कीर्ती देवधर, राधिका फाउंडेशन च्या चेतना सेवक. स्नेहा शिंपी ,मनीषा तोडी, पुनम सरोदे ,वैशाली खाजणे , सविता टरले ,पूनम चतुर ,स्नेहल कोठावळे इत्यादी महिला उपस्थित होतात. एडवोकेट विनया नागरे यांनी फराळाचे वाटप केले.

Previous articleलोह्यातील कै. नळगे विद्यालयात साप विद्यार्थ्यांसह गुरुजनांची उडाली भंबेरी
Next articleगुरू शिवाय जीवनात कोणताही मार्ग नाही भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांचे प्रतिपादन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here