Home गडचिरोली गडचिरोली येथे महा अंनिस शाखेतर्फे सामाजिक न्याय दिवस संपन्न

गडचिरोली येथे महा अंनिस शाखेतर्फे सामाजिक न्याय दिवस संपन्न

43
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230628-180317_WhatsApp.jpg

गडचिरोली येथे महा अंनिस शाखेतर्फे सामाजिक न्याय दिवस संपन्न                                          गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

दिनांक २६ जून ला सायंकाळी पाच वाजता आरमोरी रोडवरील परिश्रम निवास येथील महा अंनिस कार्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी महा अंनिस चे जेष्ठ कार्यकर्ते तथा निधी व्यवस्थापक श्री गोविंदराव ब्राम्हणवाडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा विजया राजेंद्र मने, प्रमुख पाहुणे म्हणून महा अंनिसचे राज्य सहकार्यवाह श्री विलास निंबोरकर, जिल्हा प्रधान सचिव श्री पुरुषोत्तम ठाकरे, दुसरे प्रधान सचिव श्री प्रा विलास पारखी, सौ महानंदा निंबोरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कु प्रियंका निंबोरकर तर आभार सौ पुजा गिरीश तम्मेवार हीने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here