Home नांदेड नांदेड जिल्ह्यात शिवसेना आल्पसंख्याक आघाडी गतीमान करनार,पटेल जैनोदिन.

नांदेड जिल्ह्यात शिवसेना आल्पसंख्याक आघाडी गतीमान करनार,पटेल जैनोदिन.

106

आशाताई बच्छाव

IMG-20230626-WA0027.jpg

नांदेड जिल्ह्यात शिवसेना आल्पसंख्याक आघाडी गतीमान करनार,पटेल जैनोदिन.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
नांदेड जिल्ह्यात शिवसेना आल्यसंख्याक आघाडी (गाव तेथे शाखा ) हा उपक्रम राबवण्या साठी नांदेड जिल्हयातील सर्व तालुक्याची भेटी दरम्यान दौरा गेल्या पंधरवाड्यात पूर्ण झाला आहे. शिवसेनेचा दि.19 जुन च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशन्यूवे शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेेब व नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात साहेेब यांच्या सुचनेचा आदर करत दि . 26 जून 2023 पासून ते 24 जुलै 2023 ह्या एक कालावधीत प्रत्येक गाव, तालुका, शहर येथे झंजावात दौरा करून शिवसेना आल्पसंख्याक आघाडी उभी करण्याचे काम पायाला भिंगरी बांधुन शिवसेना घरोघर पोहचून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या 27 जुलै च्या वाढदिवसाची भेट म्हणून नांदेड जिल्ह्यातून जास्तित जास्त आल्पसंख्याक समाज शिवसेनेेत प्रवेश करून घेऊन आल्प संख्याक समाज शिवसेनेच्या पाठीशी किती ऊभा आहे या कार्याचा लेखा – जोखा पक्ष प्रमुखाना वाढदिवसांंची भेट म्हणून देनार आहे असा ठाम निच्छय उराशि बाळगुन दि . 26 जून 2023 पासून नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक गावात दौरा करनार आसून. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक पाईक शिवसैनिक कार्यकर्ता या नात्याने व नांदेड शिवसेना आल्पसंख्याक आघाडी जिल्हा प्रमूख म्हणुन या कार्याला गती देण्याचे काम करून जिल्ह्यात जास्तीत शिवसेना आल्प संख्याक आघाडी सदस्य नोंदनी करनार आसल्या चा. संकल्प हर घर शिवसेना हा उपक्रम या दौऱ्याच्या माध्यमातून शिवसेना भक्कम करण्याचा ठाम निच्छय जैनोदीन पटेल यांच्या कडून करण्यात आला आहे.

Previous articleदेळुबच्या घटनेचा लोहयात निषेध ;आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची सकल मराठा समाजाची मागणी
Next articleमाढ्यात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.