Home नाशिक भाचाच्या वाढदिवसानिमित्त मामाचा अनोखा उपक्रम आंब्याचे झाडे वाटप करुण केला वाढदिवस साजरा

भाचाच्या वाढदिवसानिमित्त मामाचा अनोखा उपक्रम आंब्याचे झाडे वाटप करुण केला वाढदिवस साजरा

602

आशाताई बच्छाव

IMG-20230624-WA0042.jpg

भाचाच्या वाढदिवसानिमित्त मामाचा अनोखा उपक्रम
आंब्याचे झाडे वाटप करुण केला वाढदिवस साजरा     लखमापूर,(प्रतिनिधी अरुण शिरोळे)-
बागलाण तालुक्यातील धांद्री येथील सामाजिक कार्यकर्ते श्री नितेश म्हाळु नंदाळे यांनी आपला भाचा विहान विनोद शिंदे या तीन वर्षांचा बाळाचा वाढदिवस आगळावेगळा पद्धतीने साजरा करत नेसर्गिक समतोल राखत देशी झाडे जगवा वातावरणातील समतोल राखण्यासाठी उपस्थित गावकरी यांना आंब्याचे एक एक झाड देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला
कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी श्री लालचंद भाउ सोनवणे शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री शरद शेवाळे श्री अनिल पाकळे श्री शशिकांत अहिरे चेअरमन साई इंटरनेशनल हायस्कूल श्री नानाजी बच्छाव याच्यासह म्हाळु नंदाळे बाळासाहेब शिरोळे रामु दादा चव्हाण छगन जाधव आबा धिवरे देवाजी शिंदे दादाजी शिंदे जगदीश धामणे अल्ताफ शेख आबा पवार संजय चव्हाण कारभारी शिरोळे किरण शिरोळे समाधान चव्हाण युवराज शिरोळे भैय्या शिंदे योगेश लांडगे पप्पु लाडंगे दादा शिरोळे राजु बोरसे गणेश शेवाळे आबा नंदाळे तेजु शिंदे रवि चव्हाण महेंद्र शिरोळे नानु चव्हाण भगवान सोनवणे नितीन लांडगे श्रावण माळी सह आदि उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अरुण दादा शिरोळे यांनी तर प्रास्ताविक श्री नितेश नंदाळे यांनी केले
मानवाला सुद्ध हवा व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनी किमान एक झाड लावण्याचे अहवान श्री लालचंद भाउ सोनवणे व श्री शशिकांत अहिरे सर यांनी केले