Home अमरावती सीसीटीव्ही ने केला चोरीचा भांडाफोड, ४ लाख ४१, हजार ८८६ रोकड ची...

सीसीटीव्ही ने केला चोरीचा भांडाफोड, ४ लाख ४१, हजार ८८६ रोकड ची सुरक्षारक्षकानेच लांब होण्याचे गुड उघड.

90
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230624-064840_WhatsApp.jpg

सीसीटीव्ही ने केला चोरीचा भांडाफोड, ४ लाख ४१, हजार ८८६ रोकड ची सुरक्षारक्षकानेच लांब होण्याचे गुड उघड.
दैनिक युवा मराठा वृत्त संकलन
पी .एन. देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर

अमरावती.
अमरावती येथील विलास नगर परिसरातील रिलायन्स वेअर हाऊस मधून ४ लाख ४१ हजार ८८६ रुपयाची रोकड तेथेच कार्यरत सुरक्षारक्षकाने लांबी त्याची वाढ झाली. लॉकर उघडून त्यातून ती रक्कम चोरून नेतांना सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्या फुटीच्या आधारे या गुन्ह्याचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश २०जून रोजी सकाळी ती घटना उघड झाली होती. सोपान रमेश पूर्वे (रा. भांबोरा ता. दर्यापूर) असे अटक सुरक्षा रक्षकांचे नाव आहे. त्याच्याकडून ३ लाख ७० हजार रुपये जप्त करण्यात आले. रिलायन्स वेअर हाऊस च्या केबिनमध्ये प्रवेश करून तेथील लवकर मधून ४लाख ४१ हजार ८८६ रुपयाची रोकड लंपास करण्यात आली होती.१९जुन रोजी पाहिले ३.१५ते ३.३० दरम्यान झालेली ही चोरी सीसीटीव्ही कैद झाली होती. तुरीची बाब लक्षात आल्यावर वेअर हाऊस चे व्यवस्थापक सचिन वांगे (३८,रा.न्यु सोनाल कॉलनी) यांनी २० जून रोजी गाडगे नगर ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी सायंकाळी गुन्हा दाखल करून तपासा आरंभला व गुन्हे शाखेचे पथकही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपास दरम्यान त्या गुन्ह्यात वेअर हाऊस मध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत सोपान पूर्वी याचा हात असल्याचे समोर आले व तो गुन्हा त्यांनी कबूल केला. गुन्हे शाखेने सोपान ना ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानुसार त्याच्याकडून ३लाख ७०, हजार रुपये जप्त करण्यात आले ही कारवाई खाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेश कुमार मुंडे राजीव आप्पा भालेकर सतीश देशमुख अजय मिश्रा सुरत चव्हाण निवृत्ती काकड फिरोज खान यांनी केले.

Previous articleमहात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचे काम त्वरित सुरू करा
Next articleअमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाचा राजीनामा मंजूर; दहा – पंधरा दिवसात निवडणुकीची घोषणा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here