Home नांदेड गद्दारांचे डोके, खोक्यांनीच केले ओक्के देगलूर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गद्दार...

गद्दारांचे डोके, खोक्यांनीच केले ओक्के देगलूर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गद्दार दिवस म्हणून साजरा.

176

आशाताई बच्छाव

IMG-20230620-WA0021.jpg

गद्दारांचे डोके, खोक्यांनीच केले ओक्के
देगलूर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गद्दार दिवस म्हणून साजरा.

देगलूर प्रतिनिधी, गजानन शिंदे युवा मराठा न्यूज नेटवर्क

देगलूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस खोकेवीरांच्या वर्षपूर्तीचा ‘गद्दार दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला.
महाराष्ट्राशी गद्दारी करून गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष आक्रमक होत, २० जून रोजी या गद्दारीला एक वर्ष पूर्ण झाले त्या निमित्य. खोके सरकारविरोधात प्रतिकात्मक खोक्यांचा देखावा उभा करून घोषणा देऊन गद्दार दिवस साजरा करून निषेध व्यक्त करण्यात आले .
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार,तालुका अध्यक्ष अंकुश देसाई देगावकर, अविनाश निलमवार,सुनील येशमवार, राजू माळेगावकर संतोष मांडे सर,बंडू शिंदे, पिंटू जोशी,सुमंत कांबळे,नाना मोरे,शशांक पाटील,सुमित कांबळे,सोहेल चाऊस, शिवकुमार डाकोरे,विकास नरबागे,किट्टू काटवार,साई गंडपवार,खलील मलिक,विशाल जाधव,शुभम चैनपुरे,वैभव मोरे,मारोती कदम,पांडुरंग पाटील,दिवाकर भाडेकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleउपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आज सोलापुरात
Next articleशेतकऱ्यांना पेरणीपूर्वी एकरी दहा हजार रुपये आर्थिक मदत द्या.प्रविण मंगनाळे.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.