Home नाशिक सटाणा येथे यशवंत सेनेच्या वतीने पशुसंवर्धन अधिकारी यांचा सत्कार

सटाणा येथे यशवंत सेनेच्या वतीने पशुसंवर्धन अधिकारी यांचा सत्कार

241

आशाताई बच्छाव

IMG-20230616-WA0004.jpg

सटाणा येथे यशवंत सेनेच्या वतीने पशुसंवर्धन अधिकारी यांचा सत्कार
सटाणा,(अरुण शिरोळे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- सटाणा येथे पशुसंवर्धन विभाचे सह आयुक्त डॉ श्री बी आर नरवडे
नासिक विभाग
डॉ श्री जी आर पाटील उपायुक्त पशुसंवर्धन विभाग
व डॉ श्री संजय शिंदे साहेब पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉ संजय शिंदे यांनी मेंढपाळ बांधवांना व पशुपालन करणारे लोकांना आमचा विभाग सहकार्य करेल व विविध शासकीय योजनांची माहिती उपलब्ध केली जाईल असे यावेळी सांगितले
यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री अरुण दादा शिरोळे
श्री बापु दादा मोरे
जिल्हा प्रमुख नासिक
श्री बारकु दादा ठोंबरे
उपजिल्हाप्रमुख
श्री आण्णासाहेब गोयकर
रा स प
श्री केदाभाउ ढेपले ग्रा प सदस्य
श्री गंगाराम कांदळकर
श्री कैलाश बच्छाव तसेच
डॉ दिघे डॉ रुद्रवंशी डॉ तवले व पशुसंवर्धन विभाचे सर्व अधिकारी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleचंद्रपुरात गोंडवाना विद्यापीठाच्या उपकेंद्राकरीता ८.५३ एकर जागा मंजूर
Next articleआताची मोठ्ठी बातमी! देवळा. उमराणे गावात पकडलेल्या ट्रक मधून रेशनचा गहू व तांदूळ जप्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.