
आशाताई बच्छाव
सटाणा येथे यशवंत सेनेच्या वतीने पशुसंवर्धन अधिकारी यांचा सत्कार
सटाणा,(अरुण शिरोळे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- सटाणा येथे पशुसंवर्धन विभाचे सह आयुक्त डॉ श्री बी आर नरवडे
नासिक विभाग
डॉ श्री जी आर पाटील उपायुक्त पशुसंवर्धन विभाग
व डॉ श्री संजय शिंदे साहेब पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉ संजय शिंदे यांनी मेंढपाळ बांधवांना व पशुपालन करणारे लोकांना आमचा विभाग सहकार्य करेल व विविध शासकीय योजनांची माहिती उपलब्ध केली जाईल असे यावेळी सांगितले
यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री अरुण दादा शिरोळे
श्री बापु दादा मोरे
जिल्हा प्रमुख नासिक
श्री बारकु दादा ठोंबरे
उपजिल्हाप्रमुख
श्री आण्णासाहेब गोयकर
रा स प
श्री केदाभाउ ढेपले ग्रा प सदस्य
श्री गंगाराम कांदळकर
श्री कैलाश बच्छाव तसेच
डॉ दिघे डॉ रुद्रवंशी डॉ तवले व पशुसंवर्धन विभाचे सर्व अधिकारी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते