Home गडचिरोली महा जनसंपर्क अभियानाअंतर्गत पोलीस महिला समुपदेशिका वैशाली बांबोळे यांचा सत्कार

महा जनसंपर्क अभियानाअंतर्गत पोलीस महिला समुपदेशिका वैशाली बांबोळे यांचा सत्कार

102
0

आशाताई बच्छाव

IMG-20230614-WA0027.jpg

महा जनसंपर्क अभियानाअंतर्गत पोलीस महिला समुपदेशिका वैशाली बांबोळे यांचा सत्कार

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :- 
मोदी-9 महा जनसंपर्क अभियानाअंतर्गत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने पोलीस स्टेशन गडचिरोली येथील महिला समुपदेशन केंद्रातील महिला समुपदेशिका वैशाली बांबोळे यांचा महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या तथा महिला आघाडीच्या जिल्हा सचिव प्रतिभाताई चौधरी, जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री वैष्णवी नैताम, महिला ओबीसी मोर्चा च्या शहर अध्यक्ष अर्चना निंबोड, शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे,शहर सचिव पुनम हेमके,ज्योती बागडे, पोलीस महिला समुपदेशन केंद्राचे समुपदेशक अमोल किरमिरवार, लनुष्मा रुपी नैताम, प्रणाली नसकुलवार, तेजस्विनी महेंद्र समंत, रुपाली ज्योतिराम होकम, तेजस्विनी सहारे उपस्थित होत्या.

Previous articleगडचिरोली – चिमूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार – शरद पवार
Next articleशेतकरी कामगार पक्षाची १७ जून ला जिल्हास्तरीय सभा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here