Home पुणे संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे दापोडीत आगमन

संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे दापोडीत आगमन

145
0

आशाताई बच्छाव

IMG-20230612-WA0005.jpg

पुणे,(उमेश पाटील ब्युरो चीफ)-संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे दापोडीत आगमन यावेळी विविध मंडळांनीआपापल्या परीने पालखीचे स्वागत करण्यात आले यावेळी दापोडी सांगवी पिंपळे गुरव येथील भाविक भक्तांनीपालखीचे दर्शन घेतले दापोडी येथील पालखी विसाव्याच्या ठिकाणी मा. नगरसेवक संजय काटे यांच्या हस्ते पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आदरणीय पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे,पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे,पोलीस उपायुक्त शिवाजी पवार,सहा.पोलीस आयुक्त सतीश कसबे,सहा.पोलीस आयुक्त श्री कोपनर,सहा.पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे,भास्कर जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसरी पो स्टे, जितेंद्र कदम पोलीस निरीक्षक, एपीआय पदमभूषण गायकवाड,एपिआय कल्याण घाडगे,Psi मुकेश मोहारे,Psi बालाजी जोनापल्ले,Psi पूजा कदम,Psi गोविद पवार,Psi प्रशांत पासलकर,Psi रवी भवारी, Psi राजु भास्कर,Psi अशोक केंद्रे या पोलीस अधिकाऱ्यांचा , शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व त्यांना सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली कै. गजानन हरिभाऊ दळवी यांचे स्मरणार्थ.सगळ्यांचा राजा मित्र मंडळाच्या वतीने पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे.यावेळी येणारा प्रत्येक वारकरी यांना अंगाचा साबण कपडे धुण्याचा व एक छोटा टॉवेल वारकऱ्यांना देण्यात आल्या यावेळी विजय शिंदे वर्षा शिंदे सुभद्रा कोथिंबीर जनाबाई दळवी आशा भोसले गीता पांचाळ आम्रपाली गायकवाड अंजली शिंदे दिपाली कोरोना आदित्य बेलोरे रोहित बिराजदार ओमकार भोसले आकाश काटे राहुल पवार आदींनी यावेळी वारकऱ्यांना भोजन देण्यात आले व प्रत्येक वारकऱ्याला गुलाब पुष्प देण्यात आले
कै शांताराम बाईत प्रतिष्ठानच्या वतीने ,पायी जाणाऱ्या वारकरी , करणाऱ्या महिलांना सॅनेटरी नॅपकिन साबण व तेलाचे पॅकेटचे वाटप करण्यात आले यावेळी माधवी बाईत सुरेखा काजोळकर सुरेखा मोरे उज्वला सावंत रचना शिवले पूजा शिवले प्रियंका राणे प्रियंका भोसले सरस्वती बाईत निमा बाईत , नंदा राजवाडे लता बाईत, गौरी बाईत , यांच्या हस्ते दापोडीमध्ये महिलांना वाटप करण्यात आले
बाराते वस्ती तर्फे वारकऱ्यांना , डॉक्टर दत्ता बारते डॉक्टर स्वप्निल बाराते डॉक्टर संदीप बांगर यांच्यावतीने प्रत्येक वारकऱ्यांचं आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना मोफत औषध उपचार करण्यात आले करण्यात आले यावेळी कुंदन बाराथे लक्ष्मीकांत बाराथे अनिल बाराथे , मनोहर बाराथे गोपाळ कांबळे बापू बाराथे संजय बाराथे मुकुंद बाराथे अदि मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here