Home गडचिरोली नवनियुक्त भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीसपदी निवड झाल्याने सौ,रेखाताई डोळस यांचा सत्कार

नवनियुक्त भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीसपदी निवड झाल्याने सौ,रेखाताई डोळस यांचा सत्कार

140

आशाताई बच्छाव

IMG-20230608-WA0038.jpg

नवनियुक्त भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीसपदी निवड झाल्याने सौ,रेखाताई डोळस यांचा सत्कार
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ) – येथील विश्रामभवन येथे भारतीय जनता पक्ष महीला मोर्चा प्रदेश चिटणीस पदी सौ. रेखाताई डोळस यांची नुकताच भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर जी बावनकुळे साहेब व भाजपा प्रदेश महीला आघाडी मोर्चा च्या प्रदेश अध्यक्षा सौ, चित्रा ताई वाघ यांनी भाजपा चिटणीस पदी नियुक्ती केली यावेळी भाजपा जिल्हा गडचिरोलीचे वतीने सौ. रेखाताई डोळस यांचे जाहीर सत्कार करण्यात आले
याप्रसंगी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजातीय मोर्चा चे अशोकजी नेते,जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लावार,जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे,जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे,प्रदेश सरचिटणीस एस.टि.मोर्चा प्रकाश गेडाम, भाजपाचे जेष्ठ नेते रमेश जी भुरसे, कृ.उ.बा.समिती चे संचालक रमेश जी बारसागडे, चामोर्शी चे नगरसेवक आशिष पिपरे, प्रशांत भुग्रूवार,माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे, माजी सभापती रंजिताताई कोडाप,भाजपा नेत्या प्रतिभा चौधरी,माजी जि.प. सदस्या लताताई पुंघाटे,दतु माकोडे, सलिमभाई, सरपंच भास्कर बुरे, उपसरपंच शेषराव कोहळे युवा नेते काशिनाथ बुरांडे , रमेश अधिकारी तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Previous articleओबीसी समाजाच्या आर्थिक योजनेकडे  शासनाचे दुर्लक्ष ः कल्याण दळे
Next articleदेसाईगंज (वडसा) या ठिकाणी नि:शुल्क दमा औषधी वाटपाला खासदार श्री.अशोकजी नेते यांची भेट.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.