Home सामाजिक छत्रपती शिवाजी महाराज वाडी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दहावी व बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव...

छत्रपती शिवाजी महाराज वाडी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दहावी व बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोळा उत्साहात संपन्न

155
0

मालेगाव कार्यालय

IMG-20230607-WA0134.jpg

छत्रपती शिवाजी महाराज वाडी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दहावी व बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोळा उत्साहात संपन्न

मालेगाव ब्युरो टीम युवा मराठा न्युज
मालेगाव शहरातील कॅम्प परिसरात असलेले छत्रपती शिवाजी महाराज वाडी येथे जय शिवराय ग्रुप मालेगाव शहर आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रमात एकूण दहावी व बारावीच्या 25 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रकाश काळे साहेब व युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक श्री राजेंद्र पाटील साहेब व तसेच सामाजिक कार्यकर्ते व जय शिवराय ग्रुपचे खंबीर नेतृत्व श्री विजय लाडके, गोपाल ओढेकर, तसेच पांडुरंग लांडगे, विनायक बेडेकर, गोकुळ बेडेकर, नितीन नथूभाऊ शेलार,दिनेश साबणे, संतोष (पप्पू )पवार, विजय चांदणे, नंदू वानखेडे, हर्षल लाडके, ललित बेडेकर, सुशील कांबळे, आकाश कांबळे,मयूर वांद्रे, मोहन कांबळे, यश रणधीर, भावेश लाडके, प्रशांत लाडके, योगेश रणधीर, निलेश रणधीर, शोएब शेख व आदींसह परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते व कार्यक्रम यशस्वी घडवून आणण्यासाठी अमूल्य सहकार्य मेहुल बेडेकर, राम रणसिंह, अतुल सरनाईक, शुभम ओढेकर, प्रवीण क्षिरसागर, आंशुराज पाटील, ओम गाडेकर, गौतम कावळे, हितेश सूर्यवंशी, अक्षय रणसिंह, राहुल सूर्यवंशी, रूमीत रणसिंह, सुजल लाडके आदींनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाची सांगता विजय लाडके यांच्या मनोगताने करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here