Home नाशिक दरसवाडी माध्यमिक विद्यालयाचा शालांत परीक्षेचा शंभर टक्के निकाल– विद्या वाघाडे 89% गुण...

दरसवाडी माध्यमिक विद्यालयाचा शालांत परीक्षेचा शंभर टक्के निकाल– विद्या वाघाडे 89% गुण मिळवून विद्यालयात प्रथम

119
0

आशाताई बच्छाव

IMG-20230604-WA0001.jpg

दरसवाडी माध्यमिक विद्यालयाचा शालांत परीक्षेचा शंभर टक्के निकाल–

विद्या वाघाडे 89% गुण मिळवून विद्यालयात प्रथम

निफाड रामभाऊ आवारे

मार्च २०२३२४ या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या शालांत परीक्षेत दरसवाडी (हिरापूर) तालुका चांदवड येथील पुण्यश्लोक देवी अहिल्या ग्रामविकास संस्था, चांदवड संचलित माध्यमिक विद्यालयाचा एस एस सी बोर्ड परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागला असून विद्या मधुकर वाघाडे या विद्यार्थिनींनी 89.20% गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक कर्डक व्हि आर यांनी दिली आहे.

SSC परीक्षा मार्च 2023 निकाल प्रथम पाच आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे —

१) वाघाडे विद्या मधुकर -89.20%
२) चव्हाण प्रज्ञा उमेश – 88.60%
३) कांगुणे साक्षी अरुण- 85.40%
४) डोंगरे निकिता दिपक –83.80%
५) गांगुर्डे वैष्णवी विलास -83.40%

विद्यालयाचा निकाल 100 % लागला असून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक तथा माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, संस्था अध्यक्षा श्रीमती मिनाताई कोतवाल, संस्था समन्वयक राहुल दादा कोतवाल, संस्था सचिव बारगळ डी.आर.सर, मुख्याध्यापक कर्डक व्हि.आर , सरपंच आर डी थोरात साहेब, संदीप शिंदे, विकास संस्थेचे चेअरमन उमेश केशव चव्हाण, व्हा चेअरमन शांताराम चव्हाण,राजाराम डोंगरे, माजी उपसरपंच दत्तू चव्हाण, ज्ञानेश्वर बागल ,ग्रामसेवक देसाई मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षण प्रेमी पालकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here