Home नाशिक कॅम्प भागातील १२ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार..!

कॅम्प भागातील १२ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार..!

199
0

आशाताई बच्छाव

IMG-20230529-WA0001.jpg

कॅम्प भागातील १२ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार..!                                                    मालेगांव,(प्रतिनिधी विजय चांदणे युवा मराठा न्युज नेटवर्क)

मालेगांव शहरातील कॅम्प भागातील श्री गणेश वाडी, छत्रपती शिवाजी महाराज वाडी येथील बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा व आस्थापना शहर अध्यक्ष मोहन पुंडलिक कांबळे यांनी पुष्पगुच्छ व गुणगौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या भागातील विद्यार्थी हे स्वतः कामे करून बारावी चांगल्या गुणांनी पास झाले. व त्यांच्या पालकांनी सांगितले की आमच्या मुलांचा या आधी कधी असा सत्कार झालेला नाही. आज हे बघून आमचे डोळे भरून आले या शब्दात मोहन कांबळे यांचे आभार मानले त्या प्रसंगी ओम गाडेकर, अंशुराज पाटील, विजय चांदणे,राहुल सूर्यवंशी, ऋतिक शर्मा,सनी टिळेकर, लकी खांडेकर, हर्षल गवळी, अक्षय खैरनार व वार्डातील नागरिक उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here