Home गडचिरोली आधुनिक भारताचे शिल्पकार पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यागमूर्ती रमाई...

आधुनिक भारताचे शिल्पकार पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने आदरांजली

49
0

आशाताई बच्छाव

IMG-20230527-WA0029.jpg

आधुनिक भारताचे शिल्पकार पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने आदरांजली

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :: भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहारलाल नेहरू यांचे आधुनिक भारताच्या निर्मितीत अमूल्य योगदान आहे. नेहरूजींच्या दूरदृष्ठिकोनातून IIT, IIM, AIMS सारख्या नामांकित शैक्षणिक संस्था उभ्या झाल्या आणि आज असंख्य विद्यार्थी यात उच्च दर्जाचे शिक्षण घेत आहेत. अश्या या दूरदृस्ट्या नेत्याला व त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडरकर यांना स्मृतिदिनी गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा कार्यालयात अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जि. प्रभारी डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते,शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, प्रदेश प्रतिनिधी प्रा. समशेरखान पठाण, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, प्रभाकर वासेकर, नेताजी गावतुरे, पांडुरंग घोटेकर, काशिनाथ भडके, फिरोज हुद्दा, नृपेश नांदनकर, रुपेश धकाते, महेश जिलेवार, योगेश्वर झंजाळ, मिलिंद बारसागडे, चोखाजी भांडेकर, अनिल कोठारे, अपर्णा खेवले, सुषमा भडके, कल्पना नंदेश्वर, आशा मेश्राम, पौर्णिमा भडके, वंदना ढोक, वर्षा गुलदेवकर, अविनाश श्रीरामवार सह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here