Home गडचिरोली गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांनी दिल्ली येथील संसदीय...

गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांनी दिल्ली येथील संसदीय रेल्वे बोर्ड च्या बैठकीमध्ये गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील रेल्वेचे विविध रखडलेले प्रश्न व रेल्वेचे विविध मुद्दे मांडले !!

83
0

आशाताई बच्छाव

IMG-20230526-WA0062.jpg

गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांनी दिल्ली येथील संसदीय रेल्वे बोर्ड च्या बैठकीमध्ये गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील रेल्वेचे विविध रखडलेले प्रश्न व रेल्वेचे विविध मुद्दे मांडले !!                                        गडचिरोली, (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

दिनांक २६ मे २०२३ गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांनी दिल्ली येथे केंद्रीय संसदीय रेल्वे बोर्ड अंतर्गत झालेल्या बैठकीत रेल्वे संदर्भात काही महत्वाचे मुद्दे मांडून या बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. व या मुद्द्यावर देशातील समस्त रेल्वे बोर्ड सद्स्य खासदार व केंद्रीय अधिकारी उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने देशातील समस्त रेल्वेत झालेली भाडेवाढ कमी करण्यात यावी? व गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील नवीन वडसा ब्राडगेज लाईनचे काम लवकरात लवकर त्वरित करण्यात यावा? समस्त रेल्वेची गोंदिया जिल्हा सालेकसा येथे , स्टापेजेस देण्यात यावा? तसेच एक्सप्रेस व सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचा स्टापेज आमगाव ,सालेकसा नागभिड, वडसा येथे देण्यात यावा ?तसेच येथे रेल्वेची 90% जमिन अधिग्रहण झाली व उर्वरित जमिन अधिग्रहण करुन तत्काळ करण्यात यावा या महत्वाच्या मुद्द्या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व सदर मुद्दे केंद्रीय संसदीय रेल्वे बोर्ड यांनी गांभीर्याने घेतले. व गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील सदर रेल्वे च्या समस्या दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे सदर रेल्वे संबंधित समस्या दूर करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे खासदार अशोकजी नेते यांनी दिल्ली येथील बैठकी दरम्यान मनोगत व्यक्त केले

Previous articleशिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ विकसित करावे: राज्यपाल रमेश बैस
Next articleअँटी करप्शन ब्यूरो, जळगाव चा यशस्वी सापळा, लाचखोर लेखा अधिकाऱ्यास रंगेहात लाच घेताना अटक.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here