Home अकोला आपत्ती प्रतिसाद दलाचे काटेपूर्णा येथे प्रशिक्षण

आपत्ती प्रतिसाद दलाचे काटेपूर्णा येथे प्रशिक्षण

67
0

आशाताई बच्छाव

IMG-20230526-WA0072.jpg

आपत्ती प्रतिसाद दलाचे काटेपूर्णा येथे प्रशिक्षण

अकोला: (लक्ष्मीकांत यादव अकोला शहर प्रतिनिधि) अकोला, बार्शीटाकली, पातूर, मूर्तिजापूर तालुक्यातील महसूल, पोलीस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था , सरपंच, पोलिस पाटील ,शोध व बचाव कार्य करणारे स्थानिक नागरिक यांच्या आपत्ती प्रतिसाद दलाचे पूरस्थिती हाताळणी बाबत प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आज काटेपूर्णा प्रकल्प येथे पार पडले. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने हे प्रशिक्षण दिले.

या प्रशिक्षणास राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गोखले व त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बार्शीटाकली तहसिलदार दीपक बाजड, नायब तहसिलदार एस. पी. ढवळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सुनील कल्ले, हरिहर निमकंडे, मंडळ अधिकारी के.डी.कदम, श्रवण भराडी, प्रा. सुधीर कोहचाळे, एस.व्ही.पाटील, वंदे मातरम पथक कुरणखेड, एकलव्य आपत्कालीन पथक पोपटखेड ,संत गाडगेबाबा आपतकालीन पथक पिंजर, मा.चंडिका आपत्कालीन पथक पैलपाडा, तलाठी, पोलीस, ग्रामसेवक, होमगार्ड,दीपक सदाफळे, उमेश आटोटे, मनीष मेश्राम, रणजीत घोगरे ,नजर अली आदी उपस्थित होते.

Previous articleपंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा १०२ उमेदवारांची प्राथमिक निवड
Next articleअकोट ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार चव्हाट्यावर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here