Home नांदेड देगलूर तालुक्यांतील अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात देगलुरचे नुतन सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदिपजी जंगम...

देगलूर तालुक्यांतील अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात देगलुरचे नुतन सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदिपजी जंगम साहेब यांना दिले निवेदन

375

आशाताई बच्छाव

IMG-20230524-WA0027.jpg

देगलूर तालुक्यांतील अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात देगलुरचे नुतन सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदिपजी जंगम साहेब यांना दिले निवेदन

देगलूर प्रतिनिधी गजानन शिंदे

देगलूर तालुक्यात चालणार्या अवैध धंद्यांना आळा बसण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब,नांदेड पोलीस महानिरीक्षक साहेब, जिल्हा पोलिस अधीक्षक यांना मागील चार दिवसाखाली निवेदनाद्वारे लेखी तक्रार केली की देगलूर तालुक्यांतील अवैध धंदे चालणारे रेती मटका जुगार रेशनिंकचा माल गुटखा पत्याचे क्लब तसेच अनेक धंद्यांन बाबत लेखि तक्रार केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडुन तु खुप मोठा झालास का निवेदन देण्यासाठी पेपर ला बातम्या लावण्यासाठी असे धमकी प्रमाणे दाबण्याचा प्रयत्न केला असता आज नवनियुक्त सहाय्यक जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदना मार्फत देगलूर तालुक्यातील पत्याचे क्लब अवैध रेती मटका जुगार रेशनिंकचा माल गुटखा असे अनेक अवैध धंद्याच्या बाबतीत निवेदन सादर करून विनंती केली कि लवकरात लवकर या अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या मागणीचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदिपजी जंगम यांना देतेवेळी देगलुर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी उपस्थित होते…

Previous articleअंबुलगा बु. येथील साल गड्याच्या मुलीची पोलीस शिपाई पदी निवड.
Next articleछत्रपती शंभुराजे परिवार (वेड इतिहासाचे)           
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.