Home नाशिक श्री क्षेत्र ब्राह्मणगांव येथे उद्या साईबाबा मंदिर व खंडेराव महाराज मंदिर मुर्ती...

श्री क्षेत्र ब्राह्मणगांव येथे उद्या साईबाबा मंदिर व खंडेराव महाराज मंदिर मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा—

239

आशाताई बच्छाव

IMG-20230509-WA0027.jpg

श्री क्षेत्र ब्राह्मणगांव येथे उद्या साईबाबा मंदिर व खंडेराव महाराज मंदिर मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा—

सायंकाळी ५ वाजता परमपूज्य अनेकरुपीजी महाराज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होणार–

दैनिक युवा मराठा
निफाड प्रतिनिधी–रामभाऊ आवारे

श्रीक्षेत्र साई धाम ब्राह्मणगाव- अजमेर सौंदाणे रोड ब्राह्मणगाव तालुका बागलाण येथे गुरुवार ११ मे रोजी साईबाबा मंदिर व खंडेराव महाराज मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा शिव अर्ध नारेश्वरी नाग ज्योतिर्लिंग मंदिराचे तुलसीगड (बिलमाळ) मठाधिपती गुरुवर्य परमपूज्य संत स्वामी अनेकरुपीजी महाराज यांच्या शुभहस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा भव्य दिव्य वातावरणात संपन्न होत असून सायंकाळी पाच वाजता परमपूज्य संत स्वामी अनेक रुपीज महाराज यांची भव्य मिरवणूक व त्यानंतर स्वामींच्या अमृतवाणीतून भक्ती प्रबोधन व आत्मचिंतनाचा प्रवचनाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन सांगता होणार आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान शिवशक्ती परिवार ब्राह्मणगाव तालुका बागलाण यांनी केले आहे.

Previous articleमहाराणा प्रतापसिंह स्वातंत्र्याचे जनक – सुर्यवंशी
Next articleमहिला पोलिसांचा असाही प्रामाणिकपणा–
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.