Home नाशिक नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीत सुरेश भीमराव पवार यांना विजयी करा

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीत सुरेश भीमराव पवार यांना विजयी करा

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20230124-WA0048.jpg

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीत सुरेश भीमराव पवार यांना विजयी करा

मनोहर देवरे (प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2023

वेळ आली आहे इतिहास घडविण्याची… वेळ आली आहे तुमच्या आमच्यातल्या सामान्य उमेदवाराकडून पडविधरांसाठी असामान्य कर्तृत्व करवून घेण्याची…..

वेळ आली आहे तुमच्या आमच्यातल्या सामान्य माणसाला विधानपरिषदेत पाठवून इतिहास घडविण्याची….

पदवीधर हाच माझा पक्ष…. माझी उमेदवारी पदवीधरांच्या न्यायासाठी,हक्कासाठी…..

30 जानेवारी 2023 रोजी मतदान केंद्रावर जाऊन अनुक्रमांक दोनच्या सुरेश भीमराव पवार यांच्या नावासमोर प्रथम पसंतीचे मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करा ही नम्र विनंती….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here