Home गडचिरोली मौजा रामनगर ( गेवरा ) येथे नशा ही घराणेशाही ची नाटक संपन्न

मौजा रामनगर ( गेवरा ) येथे नशा ही घराणेशाही ची नाटक संपन्न

261

आशाताई बच्छाव

IMG-20230122-WA0047.jpg

मौजा रामनगर ( गेवरा ) येथे नशा ही घराणेशाही ची नाटक संपन्न
सावली/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
मौजा रामनगर गेवरा येथे नशा ही घराणेशाहीची हे नाटक नुकतेच संपन्न झाले
या नाटकाचे उदघाट्न गेवरा ग्रामपंचायत चे उपसरपंच पारेश्वर चौधरी यांनी केले तर अध्यक्ष म्हणून माजी बांधकाम सभापती दिनेश पाटील चिटनूरवार हे होते
दीप प्रज्वलन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी केले व्यासपीठावर माजी काँग्रेस तालुका अध्यक्ष बंडू बोरकुटे, लीलाधर चुदरी, खुशाल लोडे संचालक बाजार समिती, अनिल मशाखेतरी, हुलके सर,तिलक वाढणकर, बांबोळे सर, कालिदास रामटेके, हंसा रामटेके, संजय रामटेके पोलीस पाटील, हे उपस्थित होते
नुकतीच गेवरा ग्रामपंचायत ची निवडणूक पार पडली या निवडणुकीत काँग्रेस पार्टी चे सतही सदस्य निवडून आले त्या सर्वांचे यावेळी स्वागत करण्यात आले

Previous articleराजोली फाल येथे क्रिकेट सामने संपन्न
Next articleलव्ह जिहाद सारख्या घटना थांबविण्यासाठी जागृत व्हा मुला-मुलींवर चांगले विचार व संस्कार घडविण्याची गरज
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.