Home गडचिरोली एकता शारदा महिला मंडळ गणेश नगर गडचिरोली येथे हळदी कुंकु व विविध...

एकता शारदा महिला मंडळ गणेश नगर गडचिरोली येथे हळदी कुंकु व विविध कार्यक्रमांचे आयोजन

66
0

आशाताई बच्छाव

IMG-20230120-WA0027.jpg

एकता शारदा महिला मंडळ गणेश नगर गडचिरोली येथे हळदी कुंकु व विविध कार्यक्रमांचे आयोजन
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- येथील गणेश नगर येथे एकता शारदा महिला मंडळाच्या वतीने तिळसंक्रातीच्या दिवशी हळदीकुंकू व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
गणेश नगर येथे महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून नुकतेच नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिडाला होता. महिला मंडळांनी पुढाकार घेऊन बचतगट सुद्धा स्थापन केला असून दरवर्षी निरनिराळे उपक्रम राबविण्यात अग्रेसर असतात. हळदीकुंकू निमित्ताने सर्वं महिला एकत्रित येऊन गेमस्पर्धा, गितगायन,डान्स व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमानंतर कटूंबियासोबत सहभोजननाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिती सिडाम,मनिषा ढवळे,
मनिषा प्रवीण चन्नावार,पल्लवी कुणाल पेंनदोरकर,वनिता सेलोटे,वर्षा भोयर, शिल्पा गव्हारे, रोशनी बुर्लीवार,संध्या आतला,अंजु मेश्राम,प्रणाली कुंभरे, वंदना पेंदाम,रजनी गेडाम, मंगला संतोषवार,सपना दत्ता यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमांत गणेशनगर येथील महिला मंडळी उपस्थित होत्या.

Previous articleसटाणा – ताहाराबाद रोडच्या समस्येबाबत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
Next articleपरभणी जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here