Home जळगाव शिक्षण तज्ञ संचालक म्हणून श्रीयुत आबासाहेब यांची निवड

शिक्षण तज्ञ संचालक म्हणून श्रीयुत आबासाहेब यांची निवड

25
0

आशाताई बच्छाव

IMG-20221229-WA0028.jpg

शिक्षण तज्ञ संचालक म्हणून
श्रीयुत आबासाहेब यांची निवड . युवा मराठा न्यूज प्रतिनिधी:- सागर (गणेश)कांदळकर अभिनंदन ,अभिनंदन, अभिनंदन
आपल्या अमळनेर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू, प्रत्येक शिक्षक बांधवांच्या मनावर राज्य करणारे, सदाबहार, अष्टपैलू व्यक्तीमत्व ,उत्कृष्ट प्रशासन केलेले ,शिक्षण क्षेत्रातील सर्व विद्यार्थी,शिक्षक यांचे प्रेरणा स्त्रोत,मोठ्या मनाचा ,उत्तम मार्गदर्शक, ज्ञानरचनावादाचे गाढा अभ्यासक,शिक्षण क्षेत्रातील सर्वांना आदरणीय, विद्यार्थ्यांमध्ये बसून अध्यापन करणारे असे माझे तसेच सर्वांचे आवडते.
आबासाहेब
श्री गोकुळ पाटील मा.केंद्रप्रमुख अंतुर्ली/अमळगांव /सावखेडा ता.अमळनेर जिल्हा जळगांव.
याची सानेगुरुजी विद्यामंदीर अमळनेर जिल्हा जळगाव येथे शिक्षण तज्ञ संचालक म्हणून शाळा व्यवस्थापन समितीमध्ये निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

Previous articleभाऊलाल तांबडेंचा प्रत्येक डाव यशस्वी ठरणार आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला गड सर करून देणार!
Next articleदेवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सुलभा आहेर तर उपनगराध्यक्षपदी अशोक आहेर यांची बिनविरोध निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here