Home नाशिक निफाड सहकारी कारखाना भव्य नूतनीकरण सोहळा.

निफाड सहकारी कारखाना भव्य नूतनीकरण सोहळा.

46
0

आशाताई बच्छाव

IMG-20221225-WA0002.jpg

निफाड सहकारी कारखाना भव्य नूतनीकरण सोहळा. युवा मराठा न्यूज प्रतिनिधि:- सागर (गणेश)कांदळकर.                                           खा. हेमंत (आप्पा) गोडसे यांच्या उपस्थितीत आज पार पडला आणि निफाड तालुक्यातील सर्व शेतकरी,कामगार,मजूर वर्ग व सर्व शेतकरी संघटना यांचे 30 वर्षापासून ज्या कामासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना फक्त आश्वासने दिली जात होती. फक्त निवडणुका आल्या की खोटी आश्वासने देऊन मत मिळवली जात होती परंतु आज मा.. खासदार हेमंत (आप्पा)गोडसे यांच्या अथक प्रयत्नांनी निफाड सहकारी कारखान्याला पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे हित जपून आणि शेतकऱ्याच्या घामाला,कष्टाला खरी किंमत मिळवून देण्यासाठी निस्वार्थी प्रयत्नात आज आप्पा ना यश मिळाले. त्यामुळे निफाडचे सर्व शेतकरी,कामगार, मजूर वर्ग व शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलालजी तांबडे साहेब सर्व शेतकरी संघटना हे सर्व खा. हेमंत आप्पा चे कायम ऋणी व आभारी राहतील.

Previous articleभेंडाळा गावातील भूषण नंदगीरवार याची अखिल भारतीय योग स्पर्धेसाठी निवड .
Next articleभाऊलाल तांबडेंचा गनिमीकावा बाळासाहेबांच्या शिवसेनेला गड सर करून देणार!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here