Home गडचिरोली सभोवतालच्या व देशातील सामाजिक, आर्थीक व राजकिय स्थीतीची जाणीव असणे गरजे —...

सभोवतालच्या व देशातील सामाजिक, आर्थीक व राजकिय स्थीतीची जाणीव असणे गरजे — डॅा. नामदेव किरसान.

29
0

आशाताई बच्छाव

IMG-20221225-WA0048.jpg

सभोवतालच्या व देशातील सामाजिक, आर्थीक व राजकिय स्थीतीची जाणीव असणे गरजे

— डॅा. नामदेव किरसान.                                       गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
मौजा डोंगरगांव (बु.) ता. नागभिड जि. चंद्रपुर येथे “शेवटची आंघोळ” या नाट्यप्रयोगाच्या उदघाटन प्रसंगी बोलतांना महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस कमिटी महासचिव डॅा. नामदेव किरसान यांनी विशेष करुन युवकांनी देश विदेशातील व सभोवतालच्या सामाजिक, आर्थीक व काजकिय स्थीतीची जाणीव ठेवायला पाहिजे. युवकच पुढील नेत्रृत्व आहे. त्यामुळे त्यांच्यात जनमानसाभिमुख योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी ते आवश्यक असल्याचे सांगितले.
याप्रसंगी नाट्यप्रयोगाचे उदघाटक सतिशभाऊ वारजुकर, सहउदघाटक दिनेश जी गावंडे,अध्यक्ष गजाननभाऊ पाथोडे संचालक डीसीसी बॅंक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रामुख्याने रजनीकांतजी मोटघरे, परमेशभाऊ काटेखाये, मनिषभाऊ पाथोडे, रमेशजी बागवे, अतुलजी गरमडे, किंशोरजी हेमने, मेघराजजी रामटेके, भागवतजी बागडे, प्रल्हादभाऊ मेश्राम, निर्मलाताई पाथोडे पो. पा., राखडे मॅडम व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here