Home गडचिरोली इंदाराम येते धान केंद्र सुरू..!! जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या...

इंदाराम येते धान केंद्र सुरू..!! जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते शुभारंभ..!

67
0

आशाताई बच्छाव

IMG-20221126-WA0060.jpg

इंदाराम येते धान केंद्र सुरू..!!

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते शुभारंभ..!!                      गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय अहेरी अंतर्गत इंदाराम येते आदिवासी विविध कार्यकारी संस्था मार्फत धान खरेदी केंद्र असून सदर धान खरेदी केंद्रात या हंगामातील धान खरेदी सुरू करण्यात येत असून आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आले.शेतकऱ्यांचे या हंगामातील धान मळणीची प्रक्रियेला सुरुवात झाली असून या हंगामातील धान खरेदी केंद्रची विधीवत धान केंद्रची शुभारंभ करण्यात आले.असून शासनने किंमत निश्चित केले असून धानाला २,०६०-२,०४०रुपये भाव घोषित केले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले धान बाहेर विक्री न करता थेट शासकीय गोदामात शेतकऱ्यांनी धानाची विक्री करावी अशी आवाहन जि.प.माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार केले.यावेळी इंदारामचे सरपंचा सौ.वर्षाताई पेंदाम,उपसरपंच श्री.वैभव कंकडालवार,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य श्री.गुलाबराव सोयाम,आ.वि.कार्य.सं.अध्यक्ष श्री.जयराम आत्राम,भीमा पेंदाम,श्रीनिवास कोतावडलावार,बाजीराव गावडे,तेजू दुर्गे,लालू मडावी,फकीरा पेंदाम,प्रकाश कोसरे,बिचू मडावी,सचिव तुमडे,सुखदेव पेंदाम,विश्वनाथ आत्राम,ग्रामसेवक किरंगे ग्रा.कर्मचारी रोशन सम्मालवार,आदि शेतकरी व प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते..!!

Previous article!!अखेर चामोर्शी खरेदी विक्री संघाच्या बिनविरोध प्रक्रियेला नगरसेवक आशीष पिपरे यांनी दिले मुंबई उच्च न्यायालयात आव्हान!!
Next articleशेकापच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत पाच महत्वाचे ठराव पारीत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here