Home नांदेड श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी येथे भागवत कथा सोहळ्याचे आयोजन  सदगुरु नराशाम महाराज...

श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी येथे भागवत कथा सोहळ्याचे आयोजन  सदगुरु नराशाम महाराज मठ संस्थानचा उपक्रम.  

106
0

आशाताई बच्छाव

IMG-20221125-WA0045.jpg

श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी येथे भागवत कथा सोहळ्याचे आयोजन

सदगुरु नराशाम महाराज मठ संस्थानचा उपक्रम.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील श्री क्षेत्र येवती येथील श्री सदगुरु नराशाम महाराज  मठ संस्थांनच्या वतीने श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी येथे भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दि.07 एप्रिल 2023 ते दि.16 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये होणार आहे.भागवत कथा सप्ताह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू केली आहे.  ज्या भाविक भक्तांना या सोहळ्यात सहभागी होणे आहे त्यांनी आपली नावे सदगुरु नराशाम महाराज  मठ संस्थान  येथे नोंदवावी असे आवाहन श्री सदगुरु नराशाम महाराज मठ संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

मुखेड तालुक्यातील श्री क्षेत्र येवती येथे श्री सदगुरु नराशाम महाराज यांचे जागृत  मठ संस्थान आहे.  या मठात संजीवनी समाधी आहे. मठसंस्थांनच्या वतीने विविध धार्मिक  कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.  चार धाम पैकी एक धाम असलेल्या श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी येथे भागवत कथा सोहळ्याचे आयोजन सदगुरु  नराशाम  महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.  ज्या भाविक भक्तांना भागवत कथा सोहळ्यात सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी आपली नावे मठसंस्थांकडे नोंदवावीत. भाविकांनी आपला आधार कार्ड, दोन रंगीत फोटो आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. भाविकांनी आपली नावे श्री बाळू महाराज जोशी,  मठ संस्थान येवती 9823209205, श्री दत्तात्रय पाटील टाकळीकर 9511896552, श्री पांडुरंग पाटील टाकळीकर9823181245, श्री व्यंकट पदमवार नांदेड9421841164, संतोष महिंद्रकर मुखेड9422874738, राजू पाटील मोकासदरा9404662888,

नंदकुमार दाचावार बाराळी9890974888, महेश घुमशेठवार नांदेड9834144900, संतोष मेडेवार नांदेड9423626651 यांच्याकडे नावे नोंदवावी व भागवत कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सदगुरु  नराशाम महाराज मठ संस्थांनच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleजनतेला संरक्षण देणाऱ्या पोलीसांचीच घरे असुरक्षित ▪️मुखेड पोलीस जीव मुठीत धरून राहतात पोलीस काॅलनीत !
Next articleरेशीम लागवडीला चालना देण्यासाठी जिल्ह्यात रेशीम रथाद्वारे प्रचार मोहीम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here