• Home
  • जामखेड चे आमदार मा.श्री रोहित पवारसाहेब यांनी केला सामाजिक कार्यकर्ते  श्री सुभाष अर्जुन ढवळे यांचा सत्कार संपन्न

जामखेड चे आमदार मा.श्री रोहित पवारसाहेब यांनी केला सामाजिक कार्यकर्ते  श्री सुभाष अर्जुन ढवळे यांचा सत्कार संपन्न

आशाताई बच्छाव

IMG-20221108-WA0031.jpg

जामखेड चे आमदार मा.श्री रोहित पवारसाहेब यांनी केला सामाजिक कार्यकर्ते  श्री सुभाष अर्जुन ढवळे यांचा सत्कार संपन्न
युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनल सोलापूर जिल्हा चीफ बिरो महादेव घोलप.

ता.कर्जत जि.अहमदनगर येथे ग्रामपंचायत
ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात
शिंदा गावातील डॉक्टर व इंजिनिअर या कॉलेज साठी निवड झालेले गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ तालुक्याचे सन्माननिय विद्यमान आमरारी रोहीत दादा वार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला .
त्याप्रसंगी गावचे सरपंच मधुकर मेजर घाळमे .नुतन विद्यालय कुबधारण चे प्राचार्य श्री सुर्यभान सूद्रिक सर मा .नेते नितिन धांडे .उपसरपंच सुभाष घालमे , युवा नेते . ओंकार गुंड. धनजय कोपनर यांच्या उपस्थीतीत . ऋतुजा सुभाष घालमे ( एमबीबीएस रशिया ). सौ अस्मिता नितिन घालमे ( Computer Eng ) . शिवशरण उध्दव घालमे . सुयोग विठ्ठल आष्टेकर ( Com – eng ),यांचा सत्कार माननिय रोहितदादा पवार यांचे हस्ते करण्यात आला . तसेच याप्रसंगी महाराष्ट्रात मोफत विवाह जमवयाचे कार्य करणारे ढवळे वधु-वर सुचक चे संस्थापक अध्यक्ष मा . श्री सुभाषराव ढवळे यांचा हि यथोचित गौरव वसत्कार करण्यात आला .

anews Banner

Leave A Comment