Home गडचिरोली मा.रविंद्रजी ओल्लालवार यांचे गडचिरोली येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शुभारंभ सोहळा संपन्न…

मा.रविंद्रजी ओल्लालवार यांचे गडचिरोली येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शुभारंभ सोहळा संपन्न…

116

आशाताई बच्छाव

IMG-20221112-WA0032.jpg

मा.रविंद्रजी ओल्लालवार यांचे गडचिरोली येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शुभारंभ सोहळा संपन्न…

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :-मा.रविंद्रजी ओल्लालवार भारतीय जनता पार्टी चे (संघटन) जिल्हा महामंत्री तथा माजी अध्यक्ष जि.प.गडचिरोली यांचे जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन शुभारंभ करतांना मा.उपेंद्र जी कोठेकर साहेब विदर्भ संघटन महामंत्री, मा.खासदार अशोकजी नेते,जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते, सहकार महर्षी प्रकाश सा.पोरेड़्डिवार,आमदार कृष्णाजी गजबे,प्रदेश सरचिटणीस एस.टी. मोर्चाचे प्रकाशजी गेडाम जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे,जिल्हा महामंत्री प्रशांत जी वाघरे,जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये,प्रदेश सदस्या रेखाताई डोळस,माजी नगराध्यक्षा योगिताताई पिपरे, माजी जि.प.अध्यक्षा योगीता भांडेकर, यांच्या प्रमुख उपस्थित उद्घाटन व शुभारंभ सोहळा संपन्न झाला.

तसेच या प्रसंगी अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleकृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी ची निवडणूक रद्द करण्यात यावी.
Next articleनवेगाव येथील गोसाई मोहल्यात समाज मंदिराची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.