Home सामाजिक नंदुरबार येथे मार्केटिंग असोसिएशनची संघटना स्थापनेचा आज श्री गणेशाय झाला

नंदुरबार येथे मार्केटिंग असोसिएशनची संघटना स्थापनेचा आज श्री गणेशाय झाला

77
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20221105-WA0023.jpg

नंदुरबार येथे मार्केटिंग असोसिएशनची संघटना स्थापनेचा आज श्री गणेशाय झाला. प्रतिनिधी -सागर (गणेश) कांदळकर युवा मराठा न्युज नेटवर्क नंदुरबार

आज रोजी मार्केटिंग असोसिएशनची
मिटिंग झाली,
कार्यक्रमात नंदुरबार,तळोदा,शहादा
येथील 100+बंधुनी चांगल्या प्रकारे सहभाग घेतला,
व संघटनेचे धैय, उद्दिष्ट,समजुन
घेतले,
त्याप्रमाणे एक सुरवात झाली,

लहान भाऊ,मोठे भाऊ,ज्येष्ठ मंडळी
एकमेकाचा सुखदुःखासाठी एकत्र येवु ह्या उद्दिष्टाने एक संघटना असणे गरजेचे आहे,प्रत्यक्षात ते आपल्या डोळ्या देखत होत आहे ह्याचा आपण इतिहासाचे साक्ष बनुया.

मागच्या दोन मिटिंगचा आढावा महेंद्र गिरासे ह्यानी सांगितला,

भागवत पा ह्याना वैद्यकीय सेवेत
आर्थिक मदत मिळवुन देण्यात उमाकांत पा साहेब(बायर) ह्यांचा सत्कार गोविंद पा साहेब(जैन एरिकेशन)ह्यानी केला,

तसेच भोईसाहेब,गणेशभाई,प्रशांत पाटील साहेब,भूषण पाटील साहेब देशमुखसाहेब,जंगले साहेब,सागर पाटील साहेब,शिंदे साहेब,प्रदीप पाटील साहेब,इ लोकांनी आपले मनोगत मांडले,

सर्वानुमते,
जिल्ह्य़ाअध्यक्ष
श्री राजेंद्र भोई साहेब
उपजिल्हाध्यक्ष
श्री नंदलाल वसईकर
कोक्षाअध्यक्ष
श्री सागर पाटील साहेब
सचिव
श्री महेंद्र गिरासे साहेब
खजिनदार
श्री अकिंत पाटील
ज्येष्ठ सल्लागार
श्री गणेशभाई पाटील
श्री गोविंद पाटील साहेब
श्री समाधान मस्के साहेब
श्री सचिन वाघ साहेब
श्री देशमुख साहेब

सल्लागार
प्रशांत पा(तळोदा)
राजेंद्र गावित(नवापुर)
प्रसिद्ध प्रमुख
श्री प्रदीप पाटील
श्री भूषण पाटील
मिडीया सल्लागार
चि.गणेश(सागर) कांदळकर
श्री विशाल शेळके
ह्यानुसार
कार्यक्रम यशस्वी सागर पा,नंदलाल वसईकर,गौरव महाजन अंकित गिते, नंदुरबार ह्यानी केला,
उपस्थित सर्व लोकांचे आभार प्रदर्शन
गणेशभाई ह्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here