Home गडचिरोली मा.खा.अशोकजी नेते यांची घोट येथे सांत्वनपर भेट

मा.खा.अशोकजी नेते यांची घोट येथे सांत्वनपर भेट

147

आशाताई बच्छाव

IMG-20221025-WA0078.jpg

मा.खा.अशोकजी नेते यांची घोट येथे सांत्वनपर भेट

 

घोट/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):-घोट येथील आदिवासी आघाडीचे तालुका अध्यक्ष विलास उईके यांचे वडील स्व.चंद्रपाल पुंडलिक उईके यांचे दिं.०८ऑक्टोंबर २०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.या संबधितची माहिती कळताच दिवाळीचा सण असून सुद्धा त्यांच्या घोट येथील स्वघरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांच सांत्वन केलं

यावेळी मा.खा.श्री.अशोकजी नेते, गडचिरोली/चिमुर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा, प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टी. मोर्चा,स्वप्निल वरघंटे प्रदेश सदस्य यु. मोर्चा,नामदेवराव सोनटक्के माजी.जि.प.सदस्य,आशिष पिपरे नगरसेवक चामोर्शी, विलास उईके ता.अध्यक्ष आदि.आघाडी,अनुप अध्यंकवार ग्रा.प.सदस्य,रमेशजी अधिकारी करण गण्यारपवार, अरुण बकाले,हेमंत उपाध्ये, उपस्थित होते.