Home नांदेड महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ बांधवाचे शाल श्रीफळ देऊन सत्कार

महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ बांधवाचे शाल श्रीफळ देऊन सत्कार

163

आशाताई बच्छाव

IMG-20221025-WA0097.jpg

महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ बांधवाचे शाल श्रीफळ देऊन सत्कार
मुखेड प्रतिनिधी/बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

मुक्रमाबाद काँग्रेस पक्षाचे युवानेते दिनेशअप्पा आवडके यांच्यातर्फे दिपावलीनिमित्त व महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ मुक्रमाबाद या पञकार संघाची नूतन कार्यकारणी जाहिर झाल्याबद्दल त्यांच्या प्रतिष्ठाण येथे अशोक लोणीकर, शाकेर काझी, दत्ता पाटील, रज्जाक कुरेशी, संजय राचलवार, मुन्ना सुवर्णकार, बसूअप्पा वंटगीरे, काशीनाथ इंदुरे, या सर्व पञकार बांधवाचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

यावेळी दैनिक देशोन्न्ती चे पञकार नंदू खंकरे, कैलासअप्पा आवडके, आसिफ शेख, आदी उपस्थित होते.

दरम्यान याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे युवानेते दिनेशअप्पा आवडके यांच्याशी पञकार बांधवानी विविध राजकीय, सामाजिक विषयावर संवाद साधला असता दिनेशअप्पा आवडके म्हणाले की येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात भारत जोडो याञा निमित्त काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची पदयाञा देगलूर हुन जाणार असुन या पदयाञेला मुक्रमाबाद सर्कल मधून हजारो च्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते जाणार असून पदयाञेत जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपले आधार कार्ड घेऊन येवून नोंदणी करावे असे अवाहन करण्यात आले.

Previous articleब्राम्हणगाव अजमीर रस्त्यावरील साईबाबा मंदिरातील दानपेटी चोरटयांकडून लंपास
Next articleसरकारी अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वरून ६० हवे की नको..? सकारात्मक दृष्टीकोन करण्याची गरज निर्माण झाली आहे का..?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.