Home कोल्हापूर जिनियस इंग्लिश स्कूलने जपली सामाजिक बांधिलकी.

जिनियस इंग्लिश स्कूलने जपली सामाजिक बांधिलकी.

70
0

आशाताई बच्छाव

IMG-20221025-WA0011.jpg

जिनियस इंग्लिश स्कूलने जपली सामाजिक बांधिलकी.

पेठ वडगाव राहुल शिंदे: जिनियस इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने30 विधवा व निराधार महिलांना दिवाळी साहित्य वाटप करण्यात आले.प्रत्येक वर्षी दिवाळीचे औचित्य साधून प्राचार्य महेश पोळ,व प्राचार्या अपर्णा पोळ सामाजिक बांधिलकी जपत असतात.सदर कार्यक्रमा मध्ये संस्थेचे प्राचार्य महेश पोळ यांनी सांगितले की निराधारांना मदत हाच खरा आशीर्वाद ती एक सामाजिक जबाबदारी असून जिनियस स्कूल नेहमी अग्रेसर असते.सलग सहावे वर्ष हा स्तुत्य उपक्रम साजरा करण्यात येत आहे.उपस्थित महिलांच्या कडून माहिती मिळाली की काही महिला यांच्या आयुष्यात दिवाळी प्रथमच साजरी करत आहेत.सदरचा उपक्रम हा प्रेरणादायी व समाजाला नवी दिशा ठरणार आहे.यावेळी संस्थापक महेश पोळ, प्राचार्य अर्पणा पोळ, एस. एस. संकपाळ, फराकटे, प्रकाश भंडारी,राजु जगताप, माने व इतर मान्यवर उपस्थित होते

Previous articleशिवाजीराव माने यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार..
Next articleअतिवृष्टीचे पंचनामे करून ओलादुष्काळ जाहीर करा. दिनेश आवडके
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here