Home बीड बीड भाजपचे शहराध्यक्ष भगिरथ बियाणे यांची गोळी झाडून आत्महत्या

बीड भाजपचे शहराध्यक्ष भगिरथ बियाणे यांची गोळी झाडून आत्महत्या

65
0

आशाताई बच्छाव

IMG-20221012-WA0015.jpg

बीड,(प्रसन्न प्रदीप काकडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) येथील भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणे यांनी गोळी झाडून आत्महत्या केली आहे मंगळवारी सकाळी ही घटना घडली त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आत्महत्याचे कारण अजून समजू शकले नाही

Previous articleइंडीयन लॅंग्वेज न्यूजपेपर्सची सभा दिल्लीमध्ये संपन्न
Next articleनिमगांवात जीवंत असलेल्या आईला मयत दाखविले,हरामी मुलांनी संपतीसाठी कारस्थान रचले..!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here