Home गडचिरोली आरोग्याकडे विशेष लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे गरजेचे खा.अशोकजी नेते

आरोग्याकडे विशेष लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे गरजेचे खा.अशोकजी नेते

95
0

आशाताई बच्छाव

IMG-20221010-WA0011.jpg

आरोग्याकडे विशेष लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे गरजेचे
खा.अशोकजी नेते

आरोग्य वर्धिनी केंद्र बीजेपार ता.सालेसा येथे इमारतीच्या लोकार्पण ,सोहळ्याप्रसंगी….‌
खा.अशोकजी नेते.

सालेकसा/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):-मा.खा.अशोकजी नेते,आरोग्य वर्धिनी केंद्र इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलतांना सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत नवीन धोरणांनुसार आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आरोग्यवर्धिनी केंद्र विविध आरोग्य सेवांसाठी उपलब्ध झाले आहेत. यामुळे आता ग्रामीण जनतेला विविध आरोग्य सेवांसाठी खासगी रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. आरोग्य व्यक्तींच्या आजारांची चाचणी करून त्यावर निदान करण्याचे प्राथमिक स्तरावर काम करणारे आहेत. राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत हा कार्यक्रम आखला गेला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांना ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यविषयक समस्या लक्षात घेता त्यांना उपयुक्त ठरतील त्यामुळे येथील जनतेला चांगल्या आरोग्यसेवांचा निश्चित लाभ मिळेल, असे प्रतिपादन या कार्यक्रमाप्रसंगी केले.

आरोग्य वधिनी केंद्र बिजेपार तहसील सालेकसा इमारत लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मा.खा. अशोकजी नेते (लोकसभा सदस्य गडचिरोली चिमुर) या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पंकज जी राहागडाले अध्यक्ष जिला परिषद गोंदिया उद्घाटन म्हणुन मा. श्रीमती सविता ताई पुराम ( सभापति महिला व बाल कल्याण समिति जि. प. गोंदिया) मा. श्री इजी यशवंत गणवीर (उपाध्यक्ष जिला परिषद गोंदिया) मा. सौ. सितल पुंड मैडम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया मा. चंद्रिका पुरे जिला परिषद सदस्य माजी मा. सुनील जी अग्रवाल मा. रमेश जी चुटे पत्रकार मा. परसराम जी फुडे माजी अध्यक्ष सालेकासा मा. संजू भाऊ कटरे सरपंच मा. तुकाराम जीफुडे मा.ड़ॉ दिनेश सुतार जिला आरोग्य अधिकारी गोंदिया मा.ड़ॉ अमित खोडनकर तालुका आरोग्य अधिकारी मा.ड़ॉ राजेंद्र जी वालदे मा. अरविंद जी फुडे मा. गौरी शंकर भाऊ टेभंरे मा . चंद्रशेखर मरकाम मा. देवराम भाऊ चुटे मा . अरुण भाऊ टेभंरे मा . शेर सिंह जी कुंजाम मा . दिनेश जी पवारे मा. सुंदरलाल बोपचे मा. बंडू भाऊ कटरे मा. सदन लाल मंडावी मा. प्रेमचंद जी राहागडाले व परिसरात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता व गावकरी उपस्थित होते.

Previous articleसावळी येथील पूलाचे बांधकाम भूमिपूजन.
Next articleसुरजागड येथून खनिज वाहतूक करणाऱ्या ४० वाहनांवर कलम २८३ अंतर्गत कारवाई..!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here