Home नांदेड सावळी येथील पूलाचे बांधकाम भूमिपूजन.

सावळी येथील पूलाचे बांधकाम भूमिपूजन.

116
0

आशाताई बच्छाव

IMG-20221011-WA0008.jpg

सावळी येथील पूलाचे बांधकाम भूमिपूजन.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड मतदारसंघातील अनेक वर्षांपासून ची मागणी आज आमदार डॉ. तुषार राठोड साहेब यांच्या विकासनीतीमुळे पूर्ण झाली.
राज्यसीमा बावलगाव- देगाव-सावळी-मरखेल-टाकळी-माळेगाव, प्रजीमा 74 या रस्त्यावरील सावळी गावाजवळील 6.00 कोटी रु.मंजूर केले.
या मोठ्या पुलाचे बांधकाम भूमिपूजन सोहळा मुखेड कंधार मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार डॉ.तुषार राठोड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले..
यावेळी लक्ष्मण पाटील खैरकेकर,राजू येळगे प.स.सदस्य, उपअभियंता बांधकाम,जे.इ.शेबाळे सर,शिंदे साहेब,व्यंकटराव नाईक बेंनाल,गणेश पाटील जाधव ,हेमंत खांकरे,विजयकुमार स्वामी,नागेश गोपणर,धीरज पाटील गोजेगाव,कोंडीबा गायकवाड,यशवंत अर्जुन,श्याम राठोड, दत्ता मालेगावे,पप्पू महाराज हसनाळे, शिवाजी मदरोक, सुनील चव्हाण,नरहरी सुरनर,व्यंकट धमने चेरमन, उत्तम तालिकोटे, मालोजी कांबळे,रामचंद्र राठोड,बळीराम राठोड , किशन चव्हाण,गोपाळ राठोड,गणपत राठोड,मारोती कांबळे, आदी गावकरी मंडळी उपस्थित होते.

Previous articleपंढरपूर प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा.
Next articleआरोग्याकडे विशेष लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे गरजेचे खा.अशोकजी नेते
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here