Home नांदेड उंद्री (प.दे.)ता.मुखेड नगरीत ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.

उंद्री (प.दे.)ता.मुखेड नगरीत ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.

134

आशाताई बच्छाव

IMG-20221005-WA0050.jpg

उंद्री (प.दे.)ता.मुखेड नगरीत ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड- मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. नगरीत 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण माधवराव पाटील गोनारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच प्रतिनिधी सुधाकर गल्लेवार, गोपाळ पाटील बिरादार, राजू पाटील सूर्यवंशी, ज्ञानेश्वर पाटील वडजे, राजू वाघमारे ,माधव पाटील पसारे, तुळशीराम वाघमारे, फिरोज शेख सह बौद्ध उपासक, उपासिका, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleउर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरणातून रब्बी हंगामात पाणी पाळी साठीच्या उपाययोजना.
Next articleमुखेड तालुका इलेक्ट्रॉनिक मिडियाची कार्यकारणी जाहीर.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.